Find the Latest Status about viplove gupte from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, viplove gupte.
Vipul Apte
यह सवेरा मुझे नई राह दिखा रहा हैं दुनियासे अलग जिनेकी चाह दिखा रहा हैं viplove words viplove words
viplove words #Quote
read moreVipul Apte
अजूनही तुझी वाट बघतोय अजूनही तुझी आस जगतोय आग ही विझो ना विझो कधीही अजूनही या विरहवणव्यात धगतोय by viplove viplove words
viplove words #poem
read moreVipul Apte
आशा अन निराशेचा खेळ म्हणजे आयुष्य विविधरंगी भाव भावनांचे इंद्रधनू म्हणजे आयुष्य by viplove viplove stories
viplove stories
read moreVipul Apte
यह आग जो ऐसी लगाई तुमने ना वह बुझेगी कभी तेरी मोहब्बतकी बारीश हो, यह उलझन सुलझेगी तभी by viplove viplove stories
viplove stories
read moreVipul Apte
तीच संध्याकाळ, तोच किनारा, तोच मी एकटा उदास असाच कदाचित संपून जाईल जीवनप्रवास viplove words viplove words
viplove words #poem
read moreVipul Apte
तू आणि मी कुणी नकोच आपल्या दोघांत असे एकत्र येऊ की विलग ना होवो काळाच्या ओघात by viplove viplove words
viplove words #poem
read moreVipul Apte
किती वाट बघावी आजकाल वेळ कुणाला नसतो प्रेम म्हणजे आपुलकी असते तो खेळ कुठला नसतो viplove words viplove words
viplove words #poem
read moreVipul Apte
येत नाही झोप मी उगाच जागत बसतो समजत नाही मी का असं वागत बसतो झिडकारते तू , मला सतत देते नकार तरीही तुझ्या मागे मी असा का लागत असतो by viplove viplove words
viplove words #poem
read moreVipul Apte
आहे मी असाच अथांग सागरापरी तू माझा किनारा होऊन बघ आहे मी असाच अवखळ, चंचल, तू माझा सहारा होऊन बघ by viplove viplove stories
viplove stories
read more