Find the Latest Status about फिरायचे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फिरायचे आहे.
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown
vicky wankhade patil
तलवारीने दिलेला घाव हा खूप लवकर भरून निघतो,,,पण शब्दांनी दिलेला घाव हा लवकर भरत नाही, खर आहे,,
ANSARI ANSARI
Black कल कल छल छल। नदियां करती। भंवरे गुन गुन करते हैं। हर पल मेरा दिल । आहे भरता। हम तुम संग कब। खेलेंगे। ©ANSARI ANSARI आहे भरता
dinesh Rajiram gajbhiye
जुन्यांना हेटाळणी नव्यांना सलाम आहे माणूस आपल्याच मनाचा गुलाम आहे सलाम आहे
Dharmendra Gopatwar
कविता :: जीवंत आहे....., ...... माणुसकी . कवी::_ध. वि. गोपतवार ©Dharmendra Gopatwar #जीवंत आहे....
dinesh Rajiram gajbhiye
वेगळेच जीवन माणूस जगतो आहे दहशतीखाली शांतपणे वागतो आहे बैलांसारखे बांधलेत मुसके मानवाने कधी न पाहीलेले नविनच पाहतो आहे जगात घातले थैमान घातक विषाणूने देवांना दुरूनच वंदन मात्र करतो आहे पोबारा केला जगातील देवांनी आता जनता तरीही टाळ्या वाजवतो आहे चला आपलेच रक्षण आपणच करूया काही दिवस माणूस अंतर राखतो आहे जगतो आहे