Find the Latest Status about पवार परिवार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पवार परिवार.
nitin pawar
बाप जीवनातील या चुकाचा मी, पाढा वाचत आहे, पाय थकले ढोपर वाकले, गाडा संसाराचा ओढत आहे..... किती करावे कुणासाठी, साठी ओलांडत आहे, उसने आणुनी अंगात बळ, गाडा संसाराचा ओढत आहे...... बरेच राहिले जगणे अजून, हिसाब आयुष्याचा बाकी आहे, फटके चाबकाचे सहन करत, गाडा संसाराचा ओढत आहे..... संसाराच्या जाळ्यामधुनी, पाय काढणे बाकी आहे, थरथरत्या या हातात आता, काठी घेणे बाकी आहे...... पोरांचे अन सुनांचे ते., टोमणे ऐकणे बाकी आहे, नातवांना त्या घेऊनी कडेवर, गावात फिरणे बाकी आहे...... नितिन पवार नागुरकर, 9921429995 नितीन पवार
nitin pawar
बेटी बचाओ लेक वाचवा किती जाणार असेच जीव, करचाल का हो रक्षण, हातजोडुनि करते विनती, नकोय आम्हा आरक्षण.... म्हणता कशाला लेक वाचवा, नाहीत सुरक्षित लेकी, चुकता करायचंय हिसाबआता, राहिलीय,नराधमाची बाकी.... म्हणता कशाला लेक शिकवा, चौका-चौकातील राक्षस हटवा, बंदोबस्त करुनी त्यांचा, मगच आम्हा शाळेत पाठवा... सहनशीलता आता लय झाली, पट्टी डोळ्याची हटणार कधी, किती जळतील अजून निर्भया, बांधलेली हाते सुटणार कधी.... उघड्या डोळ्यांनी पाहता, तुम्ही झालेला हा प्रकार, वाचवाल का हो ताईला तुमच्या, कधी थांबतील अत्याचार... नितिन पवार नागुरकर 9921429995 नि3 पवार
Saurabh Singhal
अमरनाथ को गाली दी है भीख मिले हथियारों ने चाँद-सितारे टांक लिये हैं खून लिपि दीवारों ने इसीलियें नाकाम रही हैं कोशिश सभी उजालों की क्योंकि ये सब कठपुतली हैं रावलपिंडी वालों की अंतिम एक चुनौती दे दो सीमा पर पड़ोसी को गीदड़ कायरता ना समझे सिंहो की ख़ामोशी को -डॉ हरिओम पवार हरिओम पवार