Nojoto: Largest Storytelling Platform

New भावला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावला.

Related Stories

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

#AmitabhBachchan #वाढदिवसाच्याशुभेच्छा #birthdaywishes #yqtaai #Bollywood #अमिताभबच्चन आपमानीत व्हायचा सर्वांकडून ना आवाज ना तब्येत,म्हणून

read more
महानायक अमिताभ बच्चन ह्यांस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

नशिबात होतं बॉलीवूडच्या..
( Caption मधील वाचावे ) #amitabhbachchan #वाढदिवसाच्याशुभेच्छा #birthdaywishes #yqtaai #bollywood
#अमिताभबच्चन

आपमानीत व्हायचा सर्वांकडून
ना आवाज ना तब्येत,म्हणून

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज प्रसिद्ध नायक दिलीप कुमार यांचे निधन झाले. त्यानिमित्त आताचा विषय आहे नायक... #नायक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नायक हा माझा नेहमीच आवडता राहिला आहे,
राम और श्याम हा सिनेमा जेव्हा मी पहिल्यांदा पाहिला आहे.
खूप छान वाटला अभिनय त्याचा,
म्हणूनच हा मनाला खूप भावला आहे.
आवड निर्माण झाली मग ह्याच्या सिनेमांची,
एक एक सिनेमा पाहत गेलो मोठी झाली यादी.
इज्जतदार,कर्मा,कानून अपना अपना,
शक्ती,सौदागर मध्ये अमिताभ,राजकुमार शी सामना.
नया दौर सॉल्लिड तर मधुमती ही एकदम जबरदस्त,
गोपी,बैराग सोबत क्रांती आणि मशाल ही एकदम मस्त. शुभ संध्या मित्रहो
आज प्रसिद्ध नायक दिलीप कुमार यांचे निधन झाले.
त्यानिमित्त आताचा विषय आहे
नायक...
#नायक१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

Happy birthday #amitabh. #yqtaai #AmitabhBachchan #Superstar #birthdaywishes सिनेमा पाहण्याची खूप आवड होती, खूप सिनेमा पाहायचो त्यातही अमित

read more
सिनेमा पाहण्याची खूप आवड होती,
खूप सिनेमा पाहायचो त्यातही अमिताभचे सिनेमा जास्त बघायचो.
"सात हिंदुस्थानी" पासून नवीन "दिवार" पर्यंत सर्वच सिनेमे पाहिलेत.
एकदा नाही दहा दहा वेळेस पाहिलेत.
"बड़े मियाँ छोटे मियाँ","लाल बादशाह" सारख्या सिनेमा नंतर सिनेमा पाहणे बंद केले,
कारण खूप वयस्कर झालेला असतानाही नायक म्हणून त्याने काम करणे मला नाही आवडले.
तरीपण व्यसन ना मला त्याचे ते काही सुटले नाही,कितीही नाकारले तरी त्याचे सिनेमे पाहिल्याशिवाय राहवले नाही.
तसे पाहता गेल्या 15/20 वर्षात त्याने केलेल्या काही सिनेमांमध्ये,"खाकी" मधला इन्स्पेक्टर,"आँखे" मधला खलनायक तर "बुड्ढ़ा होगा तेरा बाप" मधील नायक मनाला भावला,ह्या वयातही त्याचा अभिनय पुन्हा त्याच्या सिनेमाची चट लावून गेला.
90 चा काळ खूप वाईट होता,काही केल्या त्याचा सिनेमा चालत नव्हता.
भरीत भर A B कॉर्पोशन देखील तोट्यात गेली.
अमिताभ पुरता बुडाला होता पण खचला नव्हता,AB BABY ह्या गाण्याच्या कॅसेटद्वारे पुन्हा लोकांसमोर आला होता पण इथेही तो फ्लॉप च गेला.
काम नव्हते त्याच्याकडे पुरता हैराण झाला होता नशीब त्याचे चांगले की "कौन बनेगा करोडपती" हा शो त्याच्या कडे आला होता.
आले पुन्हा चांगले दिवस पुन्हा सिनेमे मिळू लागले,"मोहब्बतें" द्वारे त्याचे पुनरागमन झाले,त्याच्या सिनेमाचा दर्जा आता चांगला सुधारला आहे,प्रत्येक सिनेमात आता वयाला साजेसाच रोल करत आहे. Happy birthday #AMITABH.
#yqtaai #amitabhbachchan
#superstar 
#birthdaywishes
सिनेमा पाहण्याची खूप आवड होती,
खूप सिनेमा पाहायचो त्यातही अमित

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #Collab #yqtaai #letters #YourQuoteAndMine

read more
तसे पाहता मला कुठले गाव नाही.
पण मी ज्या शहरात राहतो ते ही पूर्वी कधी गावच होते हे ही लक्षात राहते.
गावाकडची मजा अनुभवायला मी नेहमीच मित्रांच्या गावी गेलो आणि माझे प्रिय गाव म्हणून त्यांनाच पसंद करू लागलो.
गावाची नावे घेता तुम्ही समजू शकता ह्या गावात तुम्ही किती मजा करू शकता.
नाशिक गेलो,धुळे गेलो,रत्नागिरी ही फिरलो,लांजा ला राहिलो सिंधुदुर्ग पाहिला कुडाळ मध्ये 10 दिवस मुक्काम ही केला.
तरीही सर्वात जास्त माळशेज आवडला,
त्याच्या पायथ्याशी मोरोशी गावाजवळून दोन किलोमीटर खाली न्याहाडी गाव जास्त भावला.
भावासमान मित्र तिथे लाडके आई बाबा ही तिथेच चारी बाजूनी डोंगर घरामागे वाहणारी नदी नि सर्वत्र पसरलेली हिरवीगार शेती ही तिथेच.
10/12 घरांनी मिळून बनलेलं हे गाव मनाला खूप भावते जाता कधी तिकडे घरी येण्यास मन न मानते. सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गाव...
#प्रियमाझेगाव
चला तर मग आज यावर लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एकांत तिरावरला... #एकांततिरावरला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा व #YourQuoteAndMine

read more
एकांतात बसलो असता,
तिचा प्रत्येक शब्द आठवला.
हा एकांत तिरावरला,
तिची खूपच आठवण करून गेला.
स्मृतीत गेलेल्या काही गोष्टींना,
पुन्हा उजाळा आला.
हा एकांत तिरावरला 
मला खूपच भावला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एकांत तिरावरला...
#एकांततिरावरला
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
हा व

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी भेट.. #तुझीमाझीभेट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuo #YourQuoteAndMine

read more
तुझी माझी भेट,कुठली लिहावी, सुरुवातीची,आत्ताची की मधल्याकाळातली.
तुझी माझी भेट जेव्हा जेव्हा घडली,मनात माझ्या तुझीच प्रीत वाढली.
आठव ती पहिलीच तुझी माझी भेट,आपल्या दोघांच्याही नजरा भिडल्या होत्या थेट.
फुटफुटली तू तोंडातच,रागाने बघत निघून गेलीस,घायाळ झालो मी,तू कायम नजरेत राहीलीस.
आपल्या भेटीचा योग नशीबातच होता,म्हणूनच दुसऱ्या दिवशी तो योग्य पुन्हा जुळला होता.
वाटले नव्हते तू पुन्हा भेटशील नि माझ्या दिलाची राणी होशील,आणि काही भेटीतच मनात घर करून राहशील.
न राहवेना म्हणून तुझा नंबर मागितला,थोडे वाकडे-तिकडे घेत का होइना तू ही नंबर दिला.
दिला तू नंबर नि निघून गेलीस,
केव्हा नि कसा करू फोन हे प्रश्न देऊन गेलीस.
खूप विचार करून दिवस घालविला,हिम्मत करून शेवटी फोन लावला,
हाय, हॅलो, नंतर काय बोलावे हेच सुचेना, माझा हाच तो स्वभाव होता जो तुला भावला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझी माझी भेट..
#तुझीमाझीभेट
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी मी... माझा मी... #माझीमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine

read more
ना हृदय माझे राहिले
ना मी माझा राहिलो,
पाहिले जेव्हा मी तिला
माझा मी कधीच हरवलो.
खूप मी पणा असायचा नि
खूप रुबाब राहायचा माझा,
तिच्या एका नजरेत मी पणाही गेला नि रुबाब ही हरविला माझा.
काहीच दिसत नाही आता दुसरं,नजरेत तिचाच चेहरा राहिला,
खूप चेहरे नजरे समोर येतात पण मनाला तिचाच चेहरा भावला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझी मी...
माझा मी...
#माझीमी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQ

RJ कैलास नाईक

सोसूनही घाव, प्रेमात तिच्या कमी नाही मी काया ती सावली भाव मोसमी नाही रंग तिचा वेगळा भावला माझ्या मनाला नाहीतर हल्ली भावना जपण्याची हमी नाह

read more
सोसूनही घाव, प्रेमात तिच्या कमी  नाही
मी काया ती सावली भाव मोसमी नाही

रंग तिचा वेगळा भावला माझ्या मनाला
नाहीतर हल्ली भावना जपण्याची हमी नाही

क्षणिक भांडलो किंवा जरी दुरावलो
प्रेमात आमच्या झाली कधीच कमी नाही

शब्दांना घालेन मी वेळीच मौनाची बंधने
तुला मी दुखावावे असे घडणार नेहमी नाही

सप्तपदीच्या बंधनाची पटते पदोपदी महती
कमी पडतो मन जपायला,दोषी तर मी नाही
             RJ कैलास सोसूनही घाव, प्रेमात तिच्या कमी  नाही
मी काया ती सावली भाव मोसमी नाही

रंग तिचा वेगळा भावला माझ्या मनाला
नाहीतर हल्ली भावना जपण्याची हमी नाह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile