Find the Latest Status about marathi shayri for byko 0 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi shayri for byko 0.
Vijay Patavkar
चाहना तुझे है अब जुनून-ए-ईश्कसे ज्यादा... आखिरीयत तक है सोहबत निभानेका ईरादा... जिदंंगी के साथभी... जिदंगी के बादभी... जुडें रहेंगे ईक दुजेसें मेरी साँसों का है ये तेरी धडकनोंसे वादा... ✒️ रचना - 🤓 विजय ज्ञानदेव पटावकर ( ज्ञानतनय ) Happy Promise Day my Sweet Byko...😍🌹👸😘 ©Vijay Patavkar HPD....Byko... #promiseday
HPD....Byko... #promiseday #शायरी
read moreVijay Patavkar
नात्यातील हा गोडवा, नित्य असाच वाढु दे... आयुष्याच्या शुभ्र पटलावर... इंद्रधनुच्या रंगांनी, सुखचित्र नवे काढु दे... गोड माझ्या साथीदारास... Happy Chocolate Day..... ✒️ रचना - 🤓 विजय ज्ञानदेव पटावकर ( ज्ञानतनय ) Happy Chocolate Day my Sweet Byko...😍🍫🌹👸😘 ©Vijay Patavkar HCD...🍫 Byko #chocolateday
HCD...🍫 Byko #chocolateday #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपो आप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
माझं प्रेम, माझं आयुष, माझं सगळ काही तूच आहेस… कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस.. ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले.. जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले.. ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
जेव्हा तिच्यासमोर रडलो तेव्हा वाटलं ती समजून घेईल मला , पण ती म्हणाली रडतात सगळेच मग मी काय सगळ्यांची होऊ का…? ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read more