Nojoto: Largest Storytelling Platform

New कागद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कागद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कागद.

    PopularLatestVideo

somnath gawade

वरिष्ठ कार्यालयाला
माहितीसाठी सविनय
सादर केलेले पत्र म्हणजे
'कागदोपत्री' करीत
असलेल्या कामाचा
'दाखला' होय.😂🤣
 #कागदोपत्री

somnath gawade

वरिष्ठ कार्यालयाला
माहितीसाठी सविनय
सादर केलेले पत्र म्हणजे
'कागदोपत्री' करीत
असलेल्या कामाचा
'दाखला' होय.😂🤣
     #कागदोपत्री

somnath gawade

कागदी 'घोडे' नाचवूनही
काम होत नसेल तर
कागदी 'वाघ' होऊन
काम होतंय का पहावे.
🤣😂
 #कागदी

somnath gawade

#कागद

read more
    कागद
तो कागदच असतो 
त्याआधारे तुम्ही जन्मता
तो कागदच असतो
ज्याआधारे तुम्ही मरता
आपल्याला कुठे वेगळे अस्तित्व असते.
सारं काही कागदावरच आणि
कागदासाठीच तर चाललेलं असतं.
तुमचं चारित्र्य सुद्धा कागदच ठरवत असतो
तुमचे दैनंदिन व्यवहार कागदच पार पाडतो.
हा कागद कधी प्रशंसेचा, कधी परखड बोलाचा
कधी कायद्याचा तरी कधी वायद्याचा
कागद बोलतो बाकी त्याच्यापुढे सर्व शांत असतात
तुमची संपत्ती ही कागदावरच
आणि तुमचं अस्तित्व ही कागदावरच
तुम्ही सुशिक्षित आहात
तुम्ही कुणाचे तरी पुत्र आहात
एवढेच काय तुम्ही जिवंत आहात हे
ही कागदाआधारेच ठरवता
कागद महान आहे
त्याचा महिमा अपरंपार आहे
म्हणून कागद जपावा
कागद कमवावा.
आणि जाता जाता स्वकर्तुत्वाचा
कागद येथे सोडून जावा. #कागद

nitsmit penshanwar

कायदा फक्त कागदावरच #Hope #जानकारी

read more
mute video

nitsmit penshanwar

लेखनेनी आज माझ्या लिखानाचा उत्साह मांडला 
शब्दांच्या जोडीला वाक्यांचा सोहळा थाटला
कागदाने तोरण व्हावे असा रंग घातला 
आज कवितांना माझ्या कौतुकांचा वेढा घातला।। 

नितस्मित (पेंशनवार)

©nitukolhe smitnit कागद

#BookLife

Kailas Tidke

शब्दही तेंव्हा गंधाने मोहरले../
कागदावर मी जेंव्हा तुझे नाव लिहिले..//
©®कैलास तिडके

©Kailas Tidke #शब्द #गंध #कागद

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द #YourQuoteAndMine

read more
घेऊनी कागद पेन,काही लिहिण्याचा प्रयत्न केला.
नाही जमलं लिहायला,म्हणून वैतागून कागदाचा गोळा केला.
फेकला गोळा बाजूला,पुन्हा लिहण्याचा प्रयत्न केला.
नंतर नंतर लक्षात आले,फेकलेल्या कागदाच्या गोळ्यांचाही ढीग झाला.
घालवले वाया किती कागद नि किती पेनाची शाई वाया घालवली,
पाहता त्या कागदाच्या गोळ्याकडे,एक गोष्ट लक्षात आली,
भले छान काही सुचले नाही तरी,
ह्या कागदाच्या गोळ्यावरही छान कविता झाली. शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द

V नीता

आवड मनातलं कागदावर उतरवण्याची.. #Poetry

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घेऊनी कागद कलम,काही लिहिण्याचा प्रयत्न करतो.
काही लिहायला सुचत नाही तेव्हा,वैतागून कागदाचा गोळा करतो.
फेकतो गोळा बाजूला,पुन्हा लिहण्याचा प्रयत्न करतो.
नंतर लक्षात येते,फेकलेल्या कागदाच्या गोळ्यांचाही ढीग होतो.
घालवतो वाया किती कागद नि किती पेनाची शाई वाया घालवतो,
पाहता त्या कागदाच्या गोळ्याकडे,त्यावरच लिहिण्याचं विचार येतो,
मग काय आता तुम्ही जे वाचताय ते असेच सुचलेले आहे
काही सुचत नाही म्हणून वाया घालवलेल्या कागदावरच लिहिले आहे.
लिहायला सुचत नाही तेव्हा असेच होते
जे लिहायचे असते ते तसेच राहते आणि नको तेच लिहिले जाते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.

लिहायला सुचत नाही तेव्हा..
#लिहायलासुचतनाही

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile