Nojoto: Largest Storytelling Platform

Best नंतरनंतर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नंतरनंतर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
नंतर नंतर करत तिने
अंतरच अंतर प्रेमात ठेवलं
पाहू असेल नशिबात तुझ्या तर,
होईल मी तुझी बोलून,
सारं हृदयाचं काम नशिबावर सोपवलं ! शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
नंतर नंतर करून खूप अंतर होऊन गेलं..
भविष्याच अर्ध राज्य माझं
वर्तमानाच्या मदतीने
भूतकाळाने काबीज केल... शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
नंतर नंतर सखी माझी
ती विसरतच गेली मला।
आता मीही तिला विसरून 
झालो कायमचा मोकळा। शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

pooja d

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ 👌शुभसंध्या मित्रहो 😊 #नंतरनंतर #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
नंतर नंतर म्हणून नेहमी टाळतो।
प्रत्येक वेळी वडापाव खायचा राहून जातो। 
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “   👌शुभसंध्या मित्रहो 😊

#नंतरनंतर #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai        #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
घेऊनी कागद पेन,काही लिहिण्याचा प्रयत्न केला.
नाही जमलं लिहायला,म्हणून वैतागून कागदाचा गोळा केला.
फेकला गोळा बाजूला,पुन्हा लिहण्याचा प्रयत्न केला.
नंतर नंतर लक्षात आले,फेकलेल्या कागदाच्या गोळ्यांचाही ढीग झाला.
घालवले वाया किती कागद नि किती पेनाची शाई वाया घालवली,
पाहता त्या कागदाच्या गोळ्याकडे,एक गोष्ट लक्षात आली,
भले छान काही सुचले नाही तरी,
ह्या कागदाच्या गोळ्यावरही छान कविता झाली. शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
नंतर लिहील म्हणता म्हणता,
माझी कविता राहून जाते.
कंटाळा असतो लिहायचा,जेव्हा छान सुचते.
ह्या नंतर लिहुयाच्या प्रकरणात आठवणीतून जाते.
नंतर नंतर हा शब्द नंतर कधीच आठवत नसतो,
कुठल्याही चांगल्या कामाच्या सुरुवातीला येऊन,
नंतर करू म्हणत अगोदरच आडवा येतो. शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
नंतर नंतर करत वेळ निघून जाते,
ह्या नंतर च्या भरवशावर बरेच अंतर येऊन जाते.
नंतर नंतर समजते,उगाच पुढे ढकलले,
तेव्हाच करायला पाहिजे होते.
आज जितके चांगले झाले,
त्याहून चांगले कदाचित अगोदर झाले असते.
नंतर हे लक्षात आले,नंतर नंतर चे कामच असे असते,
ज्यात फायदा कमी नि नुकसान जास्त असते. शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
दोन दोन ओळी,मी सतत लिहीत राहिलो,
नंतर नंतर लक्षात आले,हे मी काय करत राहिलो.
चारोळी आरामात लिहून झाल्या असत्या,
उगाचच ह्या दोन दोन ओळी लिहीत राहिलो. शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
नंतर नंतर करत,
प्रेमाची कबुली देने राहून गेली.
ती मात्र बऱ्याच दिवसांनी,
स्वतःची लग्नपत्रिका घेऊन आली.
😔😔 शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
नंतर नंतर माझ्याही लक्षात आले,
ह्या नंतर च्या भरवशावर खूप काही राहून गेले. शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile