Nojoto: Largest Storytelling Platform

New आमदार बनायचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आमदार बनायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमदार बनायचं.

Stories related to आमदार बनायचं

    LatestPopularVideo

Ajay Chavan

आयुष्य काही तरी बनायचं.... #poem

read more
आयुष्याने ठरवलं होत काहीतरी करायचं
ताऱ्या सोबत चालून चंद्रा सारखे बनायचं
थोडस का होयना आपला प्रकाश द्यायचं

आयुष्याने ठरवलं होतं काहतरी कराययं
फुलांसोबत सोबत चालून गुलाबा सारखं व्हायचं
थोडस का होयना  लोकांच्या मनांत  प्रेम भरायचं 

आयुष्याने ठरवलं होत काहीतरी करायचं
झाडां सोबत वाडता वाडता वडा सारखे वाडायचं
थोडस का होयना पक्ष्यांना,वाटसरूना विसावा द्यायचं

आयुष्याने ठरवलं होत काहीतरी करायचं
उजेडा सोबत चालून अंधकराला पळवायच
सूर्य सारखं जमलं नाही तरी दिव्या सारखं जळायचं

आयुष्याने ठरवलं होत काहीतरी करायचं
हजारो सोबत चालता चालता स्वतःला शोधायचं
नदी जरी बनलो नाही छोटा झरा बनायचं
हजारोंची नाही पण एखाद्याची तरी तहान भागवायचं










 आयुष्य काही तरी बनायचं....

viraj gosavi

आमदार वैभव नाईक #मराठीविचार

read more

viraj gosavi

आमदार नितेश राणे #मराठीविचार

read more

viraj gosavi

आमदार वैभव नाईक ##वह्या वाटप #मराठीसंस्कृति

read more

ashok polake

आमदार साहेबांनी संक्रांतीचे वाण खाल्ले #विनोदी

read more

viraj gosavi

Rane Naik आमदार भिडले #मराठीविचार

read more

आमदार सुहास भाऊ चोथवे

आमदार सुहास भाऊ चोथवे #मराठीसस्पेन्स

read more

आमदार सुहास भाऊ चोथवे

आमदार सुहास भाऊ चोथवे #मराठीशायरी

read more

आमदार सुहास भाऊ चोथवे

आमदार सुहास भाऊ चोथवे #मराठीविचार

read more

viraj gosavi

आमदार नितेश राणेंची दमदार एन्ट्री...! #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile