Find the Latest Status about समई दिवा फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समई दिवा फोटो.
Vin's Bansode
जळता दिवा विझून उमलतो प्रश्नाला उत्तर देऊन स्थिरावतो मनाचे बोल अलगद छेडतो आपसूकच मन बेधुंद करतो दिवा
somnath gawade
तुझ्या मनाचा हळवा कोपरा नेहमी मोकळा ठेव; मी नसलो तरी माझ्या नावाचा दिवा मात्र पेटता ठेव. #दिवा
Vishal Chavan
दिवा... एक दिवा दिवसा जळत होता.. पण दिवसा कोणाला कळत होता? हा अलगद सूर्याची जागा घेत होता... अन सूर्य तिकडे मावळत होता... अंधार कधी झालाच नाही, कधी सूर्य, कधी दिवा.. अंधाराला या जळत्या दिव्याचा.. वाटू लागला मोठा हेवा... जो दिन रात्र जळला त्याचे, मोल ना लोकां कळले.. कुणी ना कधी पूजले त्याला... हृदय कुणाचे ना पाघळले... अन एक दिवस थकून भागून, भर दिवसा दिवा विझला.. कुणीच ना रडले त्यावर... तो स्वतःच्याच अश्रूत भिजला... नित्यक्रमाने त्या ही दिवशी, सूर्यदेव गेले मावळतीला.. आमच्या नशिबी हा अंधार का.. सगळा गाव बोंबलला... Vishaal/Aadinaath 08-07-21 . ©Vishal Chavan #दिवा
Mohan Somalkar
एक दिवा🪔 एक🪔 संत गाडगेबाबाचा त्यांनी स्वच्छतेचा महामंत्र दिला! एक 🪔 संत तुकडोजीचा ग्रामगीतेतुन गीतासार सांगितला! एक 🪔 बाबा आमट्यांचा कुष्टरोंग्याना आसरा दिला! एक🪔 सिंधुताई सपकाळचा अनाथांना आश्रयाचा हात दिला! एक 🪔 आचार्य विनोबा भावेंचा भुमीहिनांना भुमीचा तुकडा दिला! एक🪔 डाॅ. बाबासाहेबांचा समता,बंधुभाव, संघर्षाचा महामंत्र दिला एक 🪔 ज्योतिबाचा सत्यशोधक समाज घडविला! एक 🪔 सावित्रीबाईचा स्त्री साक्षरतेचा रस्ता दाखविला ! एक 🪔 म. गांधींचा सत्य,अहिंसा, सत्याग्रहाचा मार्ग दाखविला.! असे अनेक दिवे🪔 देशाला तेज देऊन गेले. तरी माणुसकीचा का अंधार दिसतो आहे. नातवा, गोतवाचा माणूसही आज रस्ता प्रकाशात का भटकतो आहे ? मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar # दिवा
Dr. Sunil Haridas
कोणीही संचारबंदीत बाहेर नका जावु, सर्वजण मिळुन गॕलरीत एकेक दिवा लावु, एकजुटीजी ताकद जगाला दाखवुन देवू, जगातुन कोरोना व्हायरसला पळवुन लावु, कोरोनासे डरोना डॉ. सुनिल हरिदास बीड दिवा
Mission for Passion to change to INDIA
दिवा म्हणे मी दिवा माझा राजा छत्रपति शिवा कलम म्हणे लिव्हा माझा राजा छत्रपति शिवा ढोल सोबत टिम्भारी वाजे माझे छत्रपति शंभू राजे वादळ म्हणजे मराठी गाजे माझे छत्रपती शहाजी राजे दिवा नको विझाऊ माझी आई माता जिजाऊ ईष्ट देव हिंदेत्वा चे माझे छत्रपती राजे ईष्ट देव हिंदेत्वा चे माझे छत्रपती राजे -संतोष ©Mission for Passion to change to INDIA दिवा म्हणे मी दिवा .. .-संतोष #EveningBlush
Vin's Bansode
मी लावेल दिवा त्या अंधारात पडेल प्रकाश त्या अंधारात हा....... येतील वादळ वाट जरा पण विझू नाही देणार तो अंधारातला दिवा...... #दिवा अंधाराचा
Shikha Yadav
कुछ देर तक देखा वो गहरी सोच में डूबा कोई और नहीं मेरा ही अक्स था ✍️शिखा #दिवा स्वप्न