Find the Latest Status about पाण्याला घागर घेऊन निघाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाण्याला घागर घेऊन निघाली.
umesh prakash salunke
अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....! गावांत वाटलं विश्वासाने हमखास मिळेल कांहीतरी भुकेच्या आशेने खायला.....! फटाक्याने भरलेले अननस दिले गावातल्या लोकाने खायला तोंडाला जिभेला इजा लागली भयानक होईला....! कुणालाही कांही त्रास न देता निघाली आपली चालायला ती सोंड घेऊन धाव घेतली नदीला....! भाजलेली सोड बुडवून उभी राहीली थोडासा आराम मिळाला जीवाला बरं वाटलं मनाला.....! तसाच विचार करून पोटात असणाऱ्या बाळाला कांही झाले नसेल ना प्रश्न पडत होता स्वतः ला.....! नदीजवळ माणस पाहून लागली रागाने बघायला तिने निश्चय केला होता हात लावुन देणारं नाही माझ्या बाळाला....! काळिमा फासला माणसाने माणुसकीला निसर्ग कधीच माफ नाहीं करणार अश्या वृत्तीला.....! अन्नच्या शोधत निघाली
अन्नच्या शोधत निघाली #poem
read moreSHYAM MALI
आषाढाची सर वारकरी झाली विठ्ठलाची दिंडी नभात निघाली ढगांची पालखी वाजते गाजते वाऱ्याशी फुगडी वर्षा ही खेळते झाडांचे ते शेंडे दिंडीच्या पताका डोंगर माथ्याला अबीराचा बुक्का विजे हाती टाळ वाऱ्याचे अभंग ढगांवरी ढग वाजतो मृदूंग चंद्रभागे तिरी अभ्यंग सरींचे जाहले दर्शन विठू माऊलीचे - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
read moreSuReKha😊🙂
उत्साह हा आयुष्याचे सोने करणारा परिस आहे.... ©SuReKha😊🙂 सारं घेऊन गेला.... #TakeMeToTheMoon
सारं घेऊन गेला.... #TakeMeToTheMoon
read moreumesh prakash salunke
अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....! गावांत वाटलं विश्वासाने हमखास मिळेल कांहीतरी भुकेच्या आशेने खायला.....! फटाक्याने भरलेले अननस दिले गावातल्या लोकाने खायला तोंडाला जिभेला इजा लागली भयानक होईला....! कुणालाही कांही त्रास न देता निघाली आपली चालायला ती सोंड घेऊन धाव घेतली नदीला....! भाजलेली सोड बुडवून उभी राहीली थोडासा आराम मिळाला जीवाला बरं वाटलं मनाला.....! तसाच विचार करून पोटात असणाऱ्या बाळाला कांही झाले नसेल ना प्रश्न पडत होता स्वतः ला.....! नदीजवळ माणस पाहून लागली रागाने बघायला तिने निश्चय केला होता हात लावुन देणारं नाही माझ्या बाळाला....! काळिमा फासला माणसाने माणुसकीला निसर्ग कधीच माफ नाहीं करणार अश्या वृत्तीला.....! अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!
अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!
read moreप्रकाश साळवी
तो आला अचानक नेहमी सारखा ऊशिरा थोडासा बरसत थोडासा रिमझिमत अन् गेला निघून पुन्हा बरसण्यासाठी!!!☺️☺️☺️ तो आला सरी वर सरी घेऊन
तो आला सरी वर सरी घेऊन
read moreνισηαδ
खिडकीतून दिसायची ती..... बघून लाजायची आणि हसायची ती..... मी ही हसायचो, किंचीत लाजायचो, फक्त नजरेला नजर देत राहायची ती..... आज ती कुठेच दिसत नाही, खूप शोधले पण भेटत नाही, खिडकीतल्या गोष्टी खिडकीतच ठेवून गेली ती..... मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम'
मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम' #poem
read more