Nojoto: Largest Storytelling Platform

New झारिया तू माझी गीता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झारिया तू माझी गीता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झारिया तू माझी गीता.

    LatestPopularVideo

राहुल दत्तात्रय जाधव

तू माझी होशिल का ।।

read more
ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती,
तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती ,
  तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन  आहोटी,
तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं .
  सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा ,
 तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस ,
माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे ,
स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का 
तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? तू माझी होशिल का ।।

Narayan Sontakke

"तू ग आठवण माझी पाठीरांखन"

read more

Yogesh Ambawale

कसे सांगू तुला
माझ्यासाठी किती खास आहे तू.
जगण्यासाठी लागणारा श्वास आहे तू.
हृदयाचे धडधडणारे स्पंदन आहे तू.
माझ्या प्रत्येक कवितेचा शब्द आहे तू.
देवासमोर हात जोडून मागितलेली इच्छा आहे तू.
परिकथेतील मला आवडलेली परी आहे तू. #तू#माझी#श्वास#हृदय#स्पंदन.

Pradeepika 9575189890

माँ मेरी तू गीता है #कविता

read more
माँ मेरी तू गीता है 
तू मीरा माँ भवानी
माँ मेरी तू राधा है 
तू सीता पतित पावनी
माँ मेरी तू पूजा वाली
पावन गंगा वारी
माँ मेरी तू कश्मीर की
 केशर वाली क्यारी माँ मेरी तू गीता है

हेयर स्टाइल by mv

#तू ही मेरी नाव का माझी# #मीम

read more

राहुल दत्तात्रय जाधव

सांग प्रिये तू माझी होशील का ?

read more
ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती,
तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती ,
  तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन  आहोटी,
तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं .
  सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा ,
 तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस ,
माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे ,
स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का 
तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? सांग प्रिये तू माझी होशील का ?

akshay ajmire

तुझ्यात मी अन माझ्यात तू, तुझा मी अन माझी तू,😘😘😘

read more
तुझ्यात मी अन माझ्यात तू,
तुझा मी अन माझी तू,😘😘😘 तुझ्यात मी अन माझ्यात तू,
तुझा मी अन माझी तू,😘😘😘

सantosh शarma

#तू मेरा काशी बनजा मैं तेरी गीता बन जाऊं।।

read more

डॉ केशव घोडके

माझी शाळा माझी आठवण #poem

read more
माझ्या शाळेतली ती मला
कधी कोठे दिसेनाशी झाली..।
जावून पहातो गर्दीत नेहमी
तरी ना नजरेस कधी पडली.।

दिसताच रस्त्यावरुनी शाळा
दाटून येतात त्या आठवणी..।
पाखरे होतो आम्ही उडणारे
आज कळली ही जींदगानी..।

कसा शोधु कोठे पाहूं तुला 
आठवतात तुझ्या आठवणी..।
आपली शाळा आपली मैत्री
आठवून डोळा येते पाणी..।

उशीर तुला होऊन गेलेला
आजही आठवतो तो क्षण..।
शांत वर्गातही वाजत होते
तुझ्या त्या पायातील पैंजण..।

शांत सरळ साधेपणाची
तुझ्या सौदर्यात भर होती..।
म्हणून तर माझ्या ह्रदयात
तु कायम घर करून होती.।

काळजात आजही माझ्या मी
साठवून ठेवल्या आठवणी..।
तू विसरली असेलही आता
होऊन कुणाची तरी राणी..।
➖✍️डॉ के घोडके➖ माझी शाळा माझी आठवण

Kumar Azad

loader
Home
Explore
Events
Notification
Profile