Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi shayri birthday 0 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi shayri birthday 0 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi shayri birthday 0.

    LatestPopularVideo

Ramdas Narwade

आयुष्यातले सगळेच क्षण
आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात,
जे विसरू म्हणताही
विसरता येत नाहीत! 
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण…
हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देऊन गेला ..
पण तुमच्या  शुभेच्छांनी,
वाढदिवसाचा हा क्षण
अविश्वस्मरणय एक सण झाला आहे.. 

आपण दिलेल्या भरभरून शुभेच्या नि lockdown मध्ये माझ्या मनाचे दारे उघडून गेला आहे.. 
बऱ्याच जुन्या आठवणींचा उजाळा घेऊन आला आहे... 


तुमच्या या अतुल्या प्रेमाचा वर्षाव माझ्या नेहमी स्मरणात राहील.. 
न मी काही कमावलं जरी नाही तरी मित्र प्रेमाचा अभिमान मला सदैव माझ्या अस्तित्वाची जाणीव देत जाईल ... 

Thanks to all for your lovely wishes through all medium 🙏🙏🥰😍😘 I am so happy and fortunate that  this quarantine and lockdown didn't stopped your love to come out of your heart and touch my soul♥️🎯 #birthday #Thanksgiving#humble#marathi

Sameer

Marathi shayri #मराठीशायरी

read more

Pratik Jondhale

 #shayri #marathi

Amol Sonawane

marathi shayri #मराठीशायरी

read more

Umesh Dhurve

#marathi #shayri

read more

Amol Sonawane

marathi shayri #मराठीशायरी

read more

Amol Sonawane

marathi shayri #मराठीशायरी

read more
तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले..
जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले..

©Amol Sonawane  marathi shayri

Amol Sonawane

marathi shayri #मराठीशायरी

read more
जेव्हा तिच्यासमोर रडलो तेव्हा वाटलं ती समजून घेईल मला ,
पण ती म्हणाली रडतात सगळेच मग मी काय सगळ्यांची होऊ का…?

©Amol Sonawane  marathi shayri

Nikita Pandey

ek tarfii premat khup kahi shikle
tujhyavar prem kel ithech thodi chukle!!! #marathi #nojotomarathi #shayri

Pankaj Javalekar

-- *पावसाचा परवाना* --

झालं बियाणं पेरून
आता वाट पावसाची
बोली लावली ढगांशी
त्यानं त्याच्या जिंदगीची

कैक दिस आले गेले
साधं टिपूस ही नाही
फक्त टिटवी ओरडी
रान कोरडं गं बाई

कशी करू मशागत
मले सुचनाचं काही
अश्रू ढाळून ढाळून
ओलावली उशी माही

कर्ज डोई वर झालं
मनी ईचार फासाचा
आवळला गळा घट्ट
दोर सावकी पाशाचा

गडी आतून खचला
केला ईचार मनाशी
विष पिऊन झोपला
पोरा घेऊन उराशी

पहाटेला जाग येता
फेस तोंडातून वाही
तिचा मोठा हंबरडा
पोरा कळनाच काही

त्याची बांधुनी तिरडी
केला ढगात रवाना
पाहू मिळतो का त्याला
पावसाचा परवाना

✍️ पंकज जावळेकर #OpenPoetry #shayri#marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile