Nojoto: Largest Storytelling Platform

New जोडीदाराची निवड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जोडीदाराची निवड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोडीदाराची निवड.

Stories related to जोडीदाराची निवड

    LatestPopularVideo

somnath gawade

#बिनविरोध निवड

read more
रिंगणाबाहेर राहून
लढवलेल्या निवडणूकीचा
निकाल म्हणजे
'बिनविरोध निवड' #बिनविरोध निवड

somnath gawade

#४/३६५-बिनविरोध निवड

read more
निवडणुका जाहीर झाल्यापासून 
रात्रंदिवस 'मत' आणि 'मन'
परिवर्तनाच्या प्रयत्नांना
'बिनविरोध निवड'✌️
 ऐसे गोंडस नाव🤣😂
 #४/३६५-बिनविरोध निवड

Suraj Babita Shrikrushna Wankhade

आवड आणि निवड एकच असेल तर आयुष्यात हर्ष असतो
नाहीतर आयुष्याचा अर्थ व्यर्थ ठरतो...
@nishbdmn #आवड #निवड #वेगळेपण 
#nishbdmn

#faraway

Rohit Savalsang

जिला असेल बाबासाहेबांची आवड तीच असेल आपली निवड "🫵🫶🏻💍🦋🌹🌍 #suspense

read more

अल्पेश सोलकर

निवड अश्या चारोळ्या माझ्या ...प्राजक्ता फुलांसारख्या.. ठेव जपून हृदया जवळ.. कोवळ्या कळ्यांसारख्या.. © अल्पेश सोलकर #yqtaai #lovequotes love #alpeshsolkar

read more
निवड अश्या चारोळ्या माझ्या ...प्राजक्ता फुलांसारख्या..
ठेव जपून हृदया जवळ.. कोवळ्या कळ्यांसारख्या..
 निवड अश्या चारोळ्या माझ्या ...प्राजक्ता फुलांसारख्या..
ठेव जपून हृदया जवळ.. कोवळ्या कळ्यांसारख्या..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #lovequotes #love

raju hirave

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीची निवड करून सत्कार करताना. झुंज द #nojotophoto

read more
 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीची निवड करून सत्कार करताना. झुंज द

Rahul Powar Dadarao

महाराष्ट्र बहुजन चित्रपट आघाडी महाराष्ट्र राज्य राहुल पोवार (दादाराव) यांची कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... #nojotophoto

read more
 महाराष्ट्र बहुजन चित्रपट
आघाडी महाराष्ट्र राज्य

राहुल पोवार (दादाराव)
यांची कोल्हापूर जिल्हाध्यक्ष
पदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन...

sree

#संघर्ष..अपयश येईल म्हणूनी किती अजून वेळ थांबायचे, ऐकुनी हाक अंतरीची, निर्माण कर अस्तित्व स्वतःचे.. मार्ग निवड संघर्षाचा,होऊनी तू 'बुलंदी' #Struggle

read more
अपयश येईल म्हणूनी किती अजून वेळ थांबायचे,
ऐकुनी हाक अंतरीची, निर्माण कर अस्तित्व स्वतःचे..

मार्ग निवड  संघर्षाचा,होऊनी तू 'बुलंदी'
सामर्थ्य तुझ्याच मनगटात, अपयशाला हरविण्याचे..! #संघर्ष..अपयश येईल म्हणूनी किती अजून वेळ थांबायचे,
ऐकुनी हाक अंतरीची, निर्माण कर अस्तित्व स्वतःचे..

मार्ग निवड  संघर्षाचा,होऊनी तू 'बुलंदी'

Dhanraj Gamare

*संगमेश्वरच्या सुपूत्राची* D.B.A.च्या ठाणे *जिल्हाध्यक्षापदी निवड* *मा.धनराज गमरे* यांचे *हार्दिक ! अभि #जीवनअनुभव

read more

Dhanraj Gamare

*संगमेश्वरच्या सुपूत्राची* D.B.A.च्या ठाणे *जिल्हाध्यक्षापदी निवड* *मा.धनराज गमरे* यांचे *हार्दिक ! अभि #जीवनअनुभव

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile