Nojoto: Largest Storytelling Platform

New गुरुवर्य मच्छिंद्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुरुवर्य मच्छिंद्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुरुवर्य मच्छिंद्र.

    LatestPopularVideo

Siddheshwar Wayal

गुरुवर्य #poem #nojotovideo

read more

Shivtej Tushar D Dolaskar

गुरुवर्य

read more
 गुरुवर्य

Guru Kambale

#Flute गुरुवर्य सुरेश भट #Life_experience

read more

Machhindra Mali

##Good night ! @मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

read more

Machhindra Mali

सुंदर भक्ती गीत ! प्रझेंटेड मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

read more

Sarvesh Rhudaynath Gaikwad.

गुरुवर्य. चंदन कांबळे.... यांचं सुपरहिट गाणं पुढं बाय हलगी वाजती..... #हलगी #गाव #धिंगाणा #poem

read more

Machhindra Mali

पू. जया किशोरी जी का धार्मिक प्रवचन और भजन ! प्रस्तुत : मच्छिंद्र माळी औरंगाबाद . #Society

read more

Dhanashree Kale

छत्रपती शिवाजी महाराज, आई वडील आणि आजपर्यंत भेटलेले सारे गुरुवर्य यांना समर्पित... गुरुपौर्णिमा विशेष

read more
देव वसे त्या मंदिरी
जिथे गुरूचा असे सहवास
असे ती विद्यानगरी 
जिथे गुरूच असे प्रत्येक श्वास 

गुरू ज्ञान देत असे
विद्येच फुल फुलत असे
चिखलाच्या गोळ्याची तिथे 
मूर्ती घडत असे

छत्रपती शिवाजी महाराज
ते राजर्षी शाहू महाराज शिकवले
शौर्यगाथा ही समजली
सार्‍या इतिहासाचे ज्ञान तुम्ही दिले

गुरूविना जगण्याला अर्थ नाही
गुरूविना तर मरण ही व्यर्थ आहे
गुरू हाच अंतरंगात आहे
पण हे समजणे जरा कठीण आहे

जन्म घेतला माणसाचा
एकदातरी सहवास लाभावा गुरूचा
जन्म लागावा सार्थकी
आशिर्वाद घेऊनी गुरूच्या चरणाचा

📝 धनश्री निंबाळकर काळे छत्रपती शिवाजी महाराज, आई वडील आणि आजपर्यंत भेटलेले सारे गुरुवर्य यांना समर्पित...

   गुरुपौर्णिमा विशेष

Machhindra Mali

" करम की गठरी " यह व्हिडिओ ध्यान से देखो और कुच्छ समज सके तो समज लो ! बस यही गुजारीश आप से करुंगा ! धन्यवाद ! मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

read more

yogesh atmaram ambawale

अनुभव भी एक शिक्षक है #collabratingwithYourQuoteAndMine #शिक्षकदिवस #yqhindiquotes #गुरुजी #yqdidi #Collab #ज्ञानसागर #yqtaai माता पिता से

read more
माता पिता से संस्कार मिलते हैं,
एवं गुरुवर्य से ज्ञान प्राप्त होता है|
अर्धांगिनी से घरसंसार चलाने की सिख मिलती हैं,
तो जीवन में आनेवाले अनुभव भी 
एक शिक्षक का काम करते हैं|
अनुभव जो हमे समाज में समाज के साथ,
कैसे रहे इसकी शिक्षा देते हैं| अनुभव भी एक शिक्षक है
#collabratingwithyourquoteandmine #शिक्षकदिवस #yqhindiquotes #गुरुजी  
#yqdidi #collab #ज्ञानसागर #yqtaai
माता पिता से
loader
Home
Explore
Events
Notification
Profile