Find the Latest Status about त्यांनी बालवीर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यांनी बालवीर.
Vijay Tiwari
बालवीर की अनुष्का सेन का ये वीडियो सोशल मिडिया में हो रहा है बहुत वायरल.mp4 https://buc.kim/d/53Z3POzDvaLv
read moreMrunali Parkar
असे कुठेच नसते.. कि उडायला पंखांचेच बळ लागते आपले मन ही तितकेच सक्षम असते... आता इकडे असेल तर क्षणात तिकडे फिरून येते... मनाला कधीच कुणाचे बंधन नसते... कधी वाऱ्याचा वेग घेते तर कधी पाण्याचा प्रवाह होते... आनंदाच्या डोहामध्ये मुक्तपणे डुंबून घेते... दुःखाचा त्याला तिटकारा असतो.. पण वेड्याला हेच कळत नसते.. कि तेच नसेल तर त्याला सुखाचा किनारा कसा भेटेल?...... आपले मन... किती वेडे असते ना?.. पण ते नसेलच तर काय होईल?.. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उत्तर द्या 🤘
आपले मन... किती वेडे असते ना?.. पण ते नसेलच तर काय होईल?.. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उत्तर द्या 🤘
read moredsp motivation
जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. #marathiquotes #marathiinspiration
जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. #marathiquotes #marathiinspiration #lovequotes #lifequotes #MarathiKavita #marathilines
read moreअल्पेश सोलकर
त्यांनी रचून दिलंय.. आम्ही फक्त सांभाळतोय.. तेव्हा जो तो झटला होता..हक्कासाठी..न्यायासाठी.. असा संघर्ष आम्हाला थोडी जमतोय... त्यांनी रचून दिलंय.. आम्ही फक्त सांभाळतोय.. तेव्हा जो तो झटला होता ..हक्कासाठी..न्यायासाठी.. असा संघर्ष आम्हाला थोडी जमतोय... © अल्पेश सोलकर
त्यांनी रचून दिलंय.. आम्ही फक्त सांभाळतोय.. तेव्हा जो तो झटला होता ..हक्कासाठी..न्यायासाठी.. असा संघर्ष आम्हाला थोडी जमतोय... © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar
read moreभारत राष्ट्र समिती महाराष्ट्र
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली अच्छे दिनांची धुळ.. ऐकणाऱ्यान् साठी मन की बात चालणाऱ्यांच्या पायात अडकवली कायद्याची बेडी आता ................. राबणारा राबत नाही लिहीणारा लिहित नाही बोलणारा बोलत नाही पाहणारा पाहत नाही ऐकणारा ऐकत नाही चालणारा चालत नाही म्हणून................ देश विकायला काढलाय त्यांनी श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112 शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक ©शिवार शेतकरी माझा आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती #MoonHiding
read moreVaibhav Thakre
नाही म्हणता म्हणताहे 2022 ला गेला आता 2023 आलं आणि माझ्या आवडत्या मित्रांना मैत्रिणींना माझ्याकडून काही त्रास झाला असेल तर त्यांनी मला माफ क #मराठीकविता
read more