Nojoto: Largest Storytelling Platform

New सूर्य मावळला नाही तर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सूर्य मावळला नाही तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सूर्य मावळला नाही तर.

    PopularLatestVideo

Datta Dhondiram Daware

रंडी नाही तर #poem

read more
पुन्हा तुम्ही सिध्द केलय..
नामर्द रंडीची औलाद,
हल्ला करणार तर पाठीमागूनच..
भिमाकोरेगाव असू या राजगृह..!
कुणी पेरलय तुमच्या मेंदूत
जातीयतेच अघोर विष..
माणूस असून तुम्हीच माणसा,
का करता एकमेकांचा द्वेष..
काय मिळत लावून जातीय कलह..!
हल्ला करणार तर पाठीमागूनच..
भिमाकोरेगाव असू या राजगृह..!
पुस्तकाच ते अतूट,अजोड भंडार..
माझ्या भिमाचा जीव की प्राण..!
ज्या महामानवाने पुस्तकास बांधले घर
त्याची थोडी तरी राहू द्या जाण..!
काय मिळत तुम्हा 
करून तोडफोड,असाल खरच 
एक बापाची पैदास,
तर समोरासमोर द्याना शह..!
खरच 
पुन्हा तुम्ही सिध्द केलय
नामर्द रंडीची औलाद,
हल्ला करणार,तर पाठीमागूनच..
भिमाकोरेगाव असू या राजगृह..

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ रंडी नाही तर

Priya Tambde

प्रेम तर नाही ना झाल..

read more
लाजू लागल्यात माझ्या प्रत्येक कविता 
तुला पाहून.., 
आहेस तरी कोण तू
हाच प्रश्न येत मनात राहून राहून...!! 

ना नाव ना गाव 
कुठे नि कसा शोधू त्याचा पत्ता.., 
नकळत पणे कोणाची गाजू लागलेय 
माझ्या हृदयावर सत्ता....!! 

भास होताच तुझा 
नजर घेते मी चोरून.., 
पाहायचे मी स्वप्नी ज्याला
भुललेय त्याला प्रत्यक्षात पाहून ...!! 

विचारांना थांबवून थोडं शांत
केल स्व:ताला..., 
अरे देवा..प्रेम तर नाही ना झाल 
प्रेमापासून लांब राहणाऱ्या मनाला...!! 
                       ✍🏻Piu
प्रिया तांबडे

©Priya Tambde प्रेम तर नाही ना झाल..

✍️Sushil Kedare

#याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......

read more
💏याला प्रेम नाही तर काय म्हणावं. ...........💏

जेव्हा हृदयाचा होतो हृदयाशी संवाद,
घालावा वाटतो स्वतःशीच वाद,❤️

जेव्हा मनातून येतो वेगळाच आवाज,
हृदयाच्या ठोक्यावरही करतोय नकळत कोणीतरी राज,❤️

जवळ नसतानाही त्या व्यक्तीचा सतत का होतो भास,
हवा-हवासा का वाटतो सुशिल नेहमी त्याचाच सहवास,❤️

सतत अस का वाटतं की स्व:तालाही विसरून त्याच्यातच हरवून जावं,
याला प्रेम नाही तर काय म्हणावं......❤️❤️❤️ #याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......

dsp motivation

मरणाशी नाही तर आई शिवाय जगण्याशी घाबरतो.... #Quote

read more
मरणाशी नाही तर आई शिवाय 
जगण्याशी घाबरतो.... मरणाशी नाही तर आई शिवाय 
जगण्याशी घाबरतो....

chintaman gaikwad..

असं म्हटलं तर काहीचं वावगं ठरणार नाही....

read more
प्रिय व्यक्ति समोर असताना आपल्याला वास्तवतेचा विसर पडलेला असतो....
 कधी कधी त्या व्यक्तिचा भोळसटपणा आपल्याला भावून जातो;आणि शक्य त्यावेळी आपण त्या व्यक्तिच्या आयुष्यातले निखारे बाजुला करत असतो.....
....म्हणुनच प्रेम आणि भोळेपणा हे एकमेकांशी घट्ट विणलेलं नातं असतं....



श्री.चिंतामण गायकवाड.... असं म्हटलं तर काहीचं वावगं ठरणार नाही....

Swapnil Bambole

आता तर साधा स्पर्शही होत नाही कानाला #मराठीकविता

read more
mute video

Rahul Rambhau Vadate

लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात..!!! #मराठीशायरी

read more
mute video

Aanya S

फार साधे राहु नका नाही तर लोक तुमचा...... #मराठीशायरी

read more
mute video

pooja d

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे सूर्य मावळलाच नाही तर.. #सूर्यमावळलाचनाहीतर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Y #YourQuoteAndMine

read more
रात्रीची झोप भेटणार कशी???
    🤕🤕🤕🤕 सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
सूर्य मावळलाच नाही तर..
#सूर्यमावळलाचनाहीतर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #Y

Life is Happy

झोप आली तर सर्व विसराव लावते .नाही आली तर सर्व आठवायला लावते.. #WistfulTalks

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile