Find the Latest Status about पहिली ची कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिली ची कविता.
Arushelke1258
प्रतिक्षाच आली मग मदतीला धावून मदतीच्या प्रतिक्षेत असताना... आज खुप मस्त वाटल , कविता जगताना अन् लिहताना... #मदत#पहिली#कविता #
Akash Jadhav
रोज रोज तुला भेटण्याची ओढ असते ... तुला माझ्या मनातील सांगण्याची उत्सुकता असते।। तुला पाहून मी आनंदून जातो तु जातेस तेव्हा दु:खाला गवसणी घालतो।। कसे सांगू तुला काय सुचत नाय बोलु काय तुझ्याशी ते समजत नाय।। तुला समोर पाहून मी वेडापिसा होतो का कूणास ठाऊक मी फक्त तुझाच होऊन जातो।। तु समोर आलीस की भिती मला वाटते माझ्या हदयातील धडधड अजून थोडी वाढते।। असे कसे होते मला? प्रश्न विचारला मी मनाला त्याने दिले उत्तर।। अरे वेड्या! प्रेम झाले तुला अरे वेड्या !प्रेम झाले तुला।। माझी पहिली कविता।।
avinash atkad
#DearZindagi "तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तुझा पहिला थेंब मी अलगद हातावर टिपेल, तुझ्या चिंब बरसणा-या सरींमध्ये मी न्हावून निघेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, प्रेमाचे गीत जोमाने वाजत असेल, दोन्ही मनाच्या तारा त्यावर गुणगुणत असेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, आमच्या पहिल्या पावसाचा किस्सा असा काही असेल, तो सदैव आमच्या स्मरणात बसेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी पुन्हा एकदा भिजत असेल... 😘😘 -Gattu- 😘😘😍 (मुंबईत पहिल्या पावसाचे जोरदार आगमन) #पहिला पाऊस , पहिली कविता..
balu kamble
अवेळेचा पाऊस :×::::::+:::×::::::::×::×::::::::×::::::::× प्रिये किती पाऊस वैरी आहे ग तु तिथे आन मी इथे आहे ग प्रिये कसा पाऊस अवेळी आला तुझ्या माझ्या आठवणीत राहून गेला प्रिये तो तुला मुद्दाम हिनवत आहे तुझ्या आठवणीत मला भिजवत आहे ग प्रिये तो तसा खट्याळ खोडकर राजा ग तुला झळतो तसा श्र्वास माझा ग पै.बाळू कांबळे मुंबई पोलीस 9326002032 #kissday पहिली कविता आहे viral