Nojoto: Largest Storytelling Platform

New रावणाला किती बायका होत्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रावणाला किती बायका होत्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रावणाला किती बायका होत्या.

    LatestPopularVideo

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

read more
White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

Govind Patil

किती पैशे कमावले मनजे माणूस श्रीमंत समजावा #मराठीसंस्कृति

read more

Lotus Mali

शब्द झाले पोरके सांगू व्यथा कोणास मी तू माझा उन मी तुझी परी एकमेकांसवे वेगळे किती... -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ #Shayari

read more

Sangeeta Kalbhor

#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी #कविता

read more

Sangeeta Kalbhor

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनाम #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

#Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण #कविता

read more

Sangeeta Kalbhor

#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile