Nojoto: Largest Storytelling Platform

New भरती २०१९ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भरती २०१९ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भरती २०१९.

    LatestPopularVideo

मैत्रेय

#भरती

read more
#भरती

   समुद्रावरून येणारा अंगाशी सलगी करणारा सुखद वारा, पार्श्वभूमीला समुद्राची बेधुंद करणारी गाज  आणि सोबतीला तो, ती त्याला अशी काही बिलगली होती जसं काही एकच कुडी होती ती. सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं तिला.ती आणि तो बराच काळ असेच चालत राहिले, निःशब्द, बराच काळ चालल्यावर ती भानावर आली तर तो नव्हताच कुठेही. म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या एकटीच्याच पाऊलखुणा उमटल्या होत्या तिथल्या रेतीत.
  
   आज बरोबर सहा महिने झाले त्याला जाऊन.तिच्या डोळ्यातली लाट हलकेच जाऊन धडकली किनाऱ्याला आणि समुद्राला भरती आली.

                                  मैत्रेय(अंबादास) #भरती

Rahul Singh Bhardwaj

#तू नया है तो दिखा कोई बात नई,
#वरना इन आंखों ने देखे है नये साल कई!! #NojotoQuote #२०१९

somnath gawade

# खोगीर भरती

read more
'खोगीर' भरतीची जाहिरात 
कधी निघाली तर कळवा; 
तेवढंच बिनकामे लोकांच्या
 पोटा-पाण्याचा प्रश्न मिटून 
तुम्हाला 'दुवा' मिळेल.🤣😂
 # खोगीर भरती

Akshit Ojha

#२०१९

read more
पुरानी खत मिली तेरी और यादें सारी नई हो गयी 
जो तू  हुआ करती थी साल भर  पहले, कमबख़्त खत पढ़कर फिर वही हो गयी  #२०१९

Kalapana Singh Foujdar

##सांसे भरती #कामुक

read more

R K YADAV

सांसे आहें भरती हैं #शायरी

read more

Ajit

#भरती गोठलेल्या भावनांची #shayaranaandaz #poem

read more

S Ram Verma (इश्क)

 #कविता #मन #भरती #है

अल्पेश सोलकर

नव वर्ष..२०१९

read more
आनंद नवा...
जसं
   सरत वर्ष सरल...
     भरला नवीन वर्ष wishes cha थवा...
  हाच आनंद पहिल्या वर्षादिनी
  नवीन स्वप्न.नवीन सुरुवात..
  नवीन ध्येय.नवीन उमेदी...
 आपणास नवीन वर्षाच्या खूप खूप
         शुभेच्छा...२०१९ ....!
  नव वर्ष..२०१९

Dr. Devashish Acharya

# ' चुनावी हॅंसिकाएं-२०१९'

read more
🙊 चुनावी  हॅंसिकाएं - २०१९ 🙊
_______________________
       
( ४ )   ⚙️  🔩🗜️🔧 ⚙️

चुनावी  वादों  में 
नये मशीन  का  ईजाद  हो  गया  |

इधर  से  डाला  आलु 🔄🔄🔄🔄
उधर  से  सोना  निकल  गया   ||

 🥔   ❓‼️❓ 🥔 # ' चुनावी हॅंसिकाएं-२०१९'
loader
Home
Explore
Events
Notification
Profile