Nojoto: Largest Storytelling Platform

New नाही का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाही का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाही का.

    PopularLatestVideo

प्रेमाची_पहाट🦋

कळत नाही का...😔😔😔

read more
❤
काही वेळा डोळे कमी पण मन जास्त रडतं, 
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी असं घडतं.
😔 कळत नाही का...😔😔😔

sapna chavan

किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का #Shayari

read more
Life partner किती वेडा आहे तो 
बोलतो तुला खरच बोलायच नाही का
प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का किती वेडा आहे तो 
बोलतो तुला खरच बोलायच नाही का
प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का

satish bharatwasi

ते भेटीचे क्षण तुला आठवत नाहीत का? दिवसभर बोलणं तुला आठवत नाही का? वेड लावुन दूर गेली तु भकास माझे जीवन तुझ्या डोळ्यात पाणी साठवत नाही का #Shayari

read more
ते भेटीचे क्षण तुला आठवत नाहीत का? 
दिवसभर बोलणं तुला आठवत नाही का? 
वेड लावुन दूर गेली तु
भकास माझे जीवन तुझ्या 
डोळ्यात पाणी साठवत नाही का? ते भेटीचे क्षण तुला आठवत नाहीत का? 
दिवसभर बोलणं तुला आठवत नाही का? 
वेड लावुन दूर गेली तु
भकास माझे जीवन तुझ्या 
डोळ्यात पाणी साठवत नाही का

सुतार अक्षय

तुला कधी असं वाटत नाही का हृदयाच्या जवळ राहणारं कुणीतरी असावे, मी तर आयुष्यभरासाठी तुलाच निवडलं, मग तू पण मला निवडशील का…? ❤️

read more
तुला कधी असं वाटत नाही का..? 
हृदयाच्या जवळ राहणारं
कुणीतरी असाव,
मी तर आयुष्यभरासाठी तुलाच निवडलं,
मग तू पण मला निवडशील का…?
❤️ तुला कधी असं वाटत नाही का हृदयाच्या जवळ राहणारं
कुणीतरी असावे,
मी तर आयुष्यभरासाठी तुलाच निवडलं,
मग तू पण मला निवडशील का…?
❤️

sree

शुभ्र दुधासारखे प्रेम माझे, तरी तो चंद्र माझ्या उंबराठ्यात येऊ शकत नाही.. का .? साजरी करावी मी कोजागिरी..? आमवश्या सम 'जात' पाठलाग काही सो #India #pune #marathi

read more
शुभ्र दुधासारखे प्रेम माझे,
तरी तो चंद्र माझ्या उंबराठ्यात येऊ शकत नाही..

का .?  साजरी करावी मी कोजागिरी..?
आमवश्या सम 'जात' पाठलाग काही सोडत नाही..!

           - श्रीकांत कांबळे (परभणी) शुभ्र दुधासारखे प्रेम माझे,
तरी तो चंद्र माझ्या उंबराठ्यात येऊ शकत नाही..

का .?  साजरी करावी मी कोजागिरी..?
आमवश्या सम 'जात' पाठलाग काही सो

सरफिरी®

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय बाबा.. #प्रियबाबा कितीही लिहीलं तरीही प्रिय व्यक्तीबद्दल लिखाण हे कमीच पडतं #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
मला फारसे कधी तुम्ही
दिसायचे नाहीत घरी
पण जेव्हा ही असायचे,
मी अगदी वेड्यासारखी
तुमच्या आजूबाजूला भिरभिरत राहायची..
तुम्ही कौतुकाने मला
पाटीवर चित्रं काढायला शिकवायचात...
अगदी गवतामध्ये सुद्धा
सौंदर्य बघायला शिकवलं तुम्ही...
तुमचे आदर्श दिलेत तुम्ही मला
अभिमान आणि स्वाभिमान  
तुमच्याकडूनच शिकलेय मी...
अजून सांगा बाबा,
जगायला काय हवंय ! सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय बाबा..
#प्रियबाबा
कितीही लिहीलं तरीही प्रिय व्यक्तीबद्दल लिखाण हे कमीच पडतं

Sujata Darekar

सुप्रभात लेखकहो आजचा विषय आहे कष्टाची भाकर... कष्टाची कोरभर भाकरीही गोड लागते, नाही का? चला तर मग आजच्या या विषयावर लिहा #भाकर #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai

read more
येईल का ती चव दूध, तूप, साखरीला
घामाच्या गंधाने जी गोडी येते भाकरीला

स्वर्ग ऊरतो केवळ दोन बोट अंतरावर
निजता खाटेवर अंथरूण त्या वाकळीला

शितलता पांघरण्यास भटकते काहिली
अन् मस्त मधुर गारवा सुटतो झोपडीला

धुंडाळली कितीही हाॅटेल्स न् ढाबे तरी
खमंग वास फक्त चुलीवरच्या फोडणीला

बांधा माडी, बंगले, रचा आरास जिन्नसाची
शोभा ती आगळीच धाटणीच्या मांडणीला

कोणती उपमा सांगा लावायची आपण
घासातला घास वाटून देणा-या वाटणीला सुप्रभात लेखकहो 
आजचा विषय आहे
कष्टाची भाकर...
कष्टाची कोरभर भाकरीही गोड लागते, नाही का?
चला तर मग आजच्या या विषयावर लिहा 
#भाकर 
#collab #y

Prerana Jalgaonkar

नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून

read more
नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून चालणार नाही
मग मला लोक
फटकळ नाही का बोलणार ??
कारण मी एक स्त्री आहे ना...

(पूर्ण कविता 👇)
 नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून

Prerana Jalgaonkar

नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून

read more
नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून चालणार नाही
मग मला लोक
फटकळ नाही का बोलणार ??
कारण मी एक स्त्री आहे ना...

(पूर्ण कविता 👇)
 नुसत्या पदव्या घेऊन 
माझ्या फायद्याचं नाही,
मला गोल पोळ्यासुद्धा
आल्याच पाहिजेत,
कारण मी एक स्त्री आहे ना...

स्वतःची मतं मोकळेपणाने 
मांडून

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता आज मुसळधार पाऊस पडला, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे लेट झाली, आपण उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गरम भजी, चहा, पाऊस क #poem

read more
 पाऊस कविता - आजची कविता
आज मुसळधार पाऊस पडला, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे लेट झाली, आपण उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गरम भजी, चहा, पाऊस क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile