Find the Latest Status about आनंदी जगण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदी जगण्यासाठी.
Dileep Bhope
#RIPDilipKumar पानगळीतही फुलांत विश्वास भरुन राहतो मन असले आनंदी की प्राजक्तही मोहरून येतो. ©Dileep Bhope #आनंदी
Ganesh Pandhare GSP
जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुंदर अशा सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. ©आनंदी रहा सुखी रहा G #आनंदी राहा सुखी राहा
Abhi Shirodkar
आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त कोणाची तरी साथ असावी लागते... ©Abhi Shirodkar आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते# Life Thoughts # Status in Marathi
Sainath Ghadi
*सन्मार्ग आणि संन्मती लाभो सदा सत्संगती, निती ना भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे.* *🙏🏻🌹🌹🙏🏻* *💐 ©Sainath Ghadi *💐आनंदी रहा सुरक्षित रहा💐 #peace #quotesdaily #Morning
Ravindrakumar Ghogare