Find the Latest Status about करमेना मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करमेना मला.
Supriya Yewale
तुझ्यापासून लांब आहे हृदय मात्र तुझ्या जवळच आहे अबोल आहे तुझ्याशी पण आपलं कनेक्शन आहे मनाशी आपलं भांडण रोज असतं पण त्या भांडणात प्रेम असतं तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना ❤️😘😍🥺❤️ ©Supriya Yewale #ddlj तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना
MANGESH BARSAGADE
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू, शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस तू. केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... कवि. मंगेश बारसागडे पाहून मला
अल्पेश सोलकर
मला काय वाटतं .. तू मला आपलंसं मानूनच घे... संसाराच्या गाडा ओढायचा आहे.. घरी मात्र सांगून ये... नव्या कुटुंबाची काळजी..घेणं.. मनमोकळा स्वभाव, वागणूक. चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र शिकून ये...! मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!
Mrunali Parkar
निसर्गाच्या सौंदर्याची झलक तू.. माझ्या मनाला माझी पटलेली ओळख तू.. तुझ्या रंगासारखेच नाजूक अंतरंग माझे.. माझ्या जगण्याला भेटलेली ओढ तू.. फुलपाखरू... मला खूप भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते
Lina
प्रेम माझे खरे असेल तर तू मला शोधत येशील, मी काही न मागता तुझी आठवन देऊन जाशील, तुझीच केव्हाच झाले रे पण जवळ कधी घेशील, एक गोड स्मित हास्य मला बघून करशील, अखेरचा श्वास घेण्याआधी का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..
siddharath dinkar kharat
मला विद्रोह करायंचा !!! बेड्या बंधनाच्या तोडुन मला माणुस व्हायंच आहे किती अन्याय साहु मी मला विद्रोह करायचा आहे !!! भगंतसिग तो विद्रोही अजुन माझ्या रक्तात आहे संघर्षासाठी मला त्या फासावर चढायंच आहे !!! छाती मी मजबुत केली दाभोळकर ,पानसरे व्हायंच आहे सत्याच्या शोधासाठी आता गोळ्या छातीत झेलायाच्या आहे !!! नको चिगांरी ती छोटी क्रांन्तिची मशाल व्हायंच आहे नको मागे सरणे हे आता मला विद्रोह करायचा आहे !!! सिध्दार्थ दिनकर खरात मातृतिर्थ - सिदंखेडराजा 7544949787 मला विद्रोह करायचाय
हृदयातले शब्द❣️
"मान्य आहे मला.... तुझी वाट पाहत त्या क्षितीजाची वाट धरणे... तू माझा आहेस या विचारांचे मृगजळ पाहणे... हे सारे काही तुझ्यासाठी.. मान्य आहे मला...!!" -प्रतीक्षा -Insta|@hrudayatale_shabd मान्य आहे मला..