Nojoto: Largest Storytelling Platform

New मला ओळखतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मला ओळखतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मला ओळखतात.

Related Stories

    PopularLatestVideo

dsp motivation

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. #marathiquotes #marathiinspiration #lovequotes #lifequotes #MarathiKavita #marathilines

read more
जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.
#marathiquotes
#marathiinspiration

RJ कैलास नाईक

भावतं मला

read more
 भावतं मला

sagar alhat

आवडत मला

read more
mute video

MANGESH BARSAGADE

पाहून मला #poem

read more
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू,
 शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस  तू. 
केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... 
कवि. मंगेश बारसागडे पाहून मला

Shru-Bhore

सांग मला. . .

read more
mute video

अल्पेश सोलकर

मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!

read more
मला काय वाटतं ..
        तू मला आपलंसं मानूनच घे...
संसाराच्या गाडा ओढायचा आहे..
        घरी मात्र सांगून ये...
नव्या कुटुंबाची काळजी..घेणं..
मनमोकळा स्वभाव, वागणूक.
चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र 
      शिकून ये...!         मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!

Mrunali Parkar

फुलपाखरू... मला खूप भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते

read more
निसर्गाच्या सौंदर्याची  झलक  तू.. माझ्या मनाला माझी पटलेली ओळख  तू.. तुझ्या रंगासारखेच  नाजूक अंतरंग माझे.. माझ्या जगण्याला भेटलेली ओढ तू.. फुलपाखरू... मला खूप  भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते

Lina

कधी मला भेटशील..

read more
प्रेम माझे खरे असेल तर 
तू मला शोधत येशील, 
मी काही न मागता 
तुझी आठवन देऊन जाशील, 
तुझीच केव्हाच झाले रे 
पण जवळ कधी घेशील, 
एक गोड स्मित हास्य 
मला बघून करशील, 
अखेरचा श्वास घेण्याआधी 
का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..

siddharath dinkar kharat

मला विद्रोह करायचाय

read more
मला विद्रोह करायंचा !!!

बेड्या बंधनाच्या तोडुन 
मला माणुस व्हायंच आहे
किती अन्याय साहु मी 
मला विद्रोह करायचा आहे !!! 

भगंतसिग तो विद्रोही 
अजुन माझ्या रक्तात आहे
संघर्षासाठी मला त्या 
फासावर चढायंच आहे !!! 

छाती मी मजबुत केली 
दाभोळकर ,पानसरे व्हायंच आहे
सत्याच्या शोधासाठी आता 
गोळ्या छातीत झेलायाच्या आहे !!!

नको चिगांरी ती छोटी 
क्रांन्तिची मशाल व्हायंच आहे
नको मागे सरणे हे आता 
मला विद्रोह करायचा आहे !!! 

सिध्दार्थ दिनकर खरात 
मातृतिर्थ - सिदंखेडराजा 
   7544949787 मला विद्रोह करायचाय

हृदयातले शब्द❣️

मान्य आहे मला.. #Quote

read more
"मान्य आहे मला....
तुझी वाट पाहत 
त्या क्षितीजाची वाट धरणे...
तू माझा आहेस या विचारांचे
मृगजळ पाहणे...
हे सारे काही तुझ्यासाठी..
मान्य आहे मला...!!"
       -प्रतीक्षा
 -Insta|@hrudayatale_shabd मान्य आहे मला..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile