Nojoto: Largest Storytelling Platform

New फिरुनी नवे जन्मेन मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फिरुनी नवे जन्मेन मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फिरुनी नवे जन्मेन मी.

Stories related to फिरुनी नवे जन्मेन मी

    LatestPopularVideo

Rahul

जन्मेन मी #poem #nojotophoto

read more
 जन्मेन मी

अल्पेश सोलकर

भिजत होती ती...... चिंब झालो होतो मी..... झेलीत होती थेंब नवे ती.. जाणवत होतो मी......

read more
भिजत होती
ती......
चिंब झालो होतो
मी.....
झेलीत होती थेंब नवे ती..
जाणवत होतो
मी...... भिजत होती
ती......
चिंब झालो होतो
मी.....
झेलीत होती थेंब नवे ती..
जाणवत होतो
मी......

Rahul Ingale Patil

पंख नवे #मराठीकविता

read more

Vilas Bhoir

नवे वर्ष

read more
नवी नवी नवलाई
ओठी आनंदाचे गाणे
नवीन आले हे वर्ष 
जाईल का रे सुखाने

एकामागे एक प्रश्न 
किती शोधावी उत्तरे
संकटातल्या चाहुलीचे
मागचे ते वर्ष सरे

नववर्षाच्या येण्याने 
विश्व अंबरी उजळु दे
सुख समृद्धी आनंदाचे 
स्वप्न रंगांनी भरू दे

त्याच त्या आठवणींना 
थोडासा विसावा देऊ
नवीन या स्वप्नांनी 
उत्तुंग भरारी घेऊ

गतकाळाचा डोई भार
विसरून जाऊ निराशा 
रुपरंग नवे नवेसे
नव्याने जागवु आशा


                                                 ~ विलास भोईर 
                                                ( नवे वर्ष नवी आशा )

©Vilas Bhoir नवे वर्ष

vishnu thore

नवे मुखपृष्ठ....

read more
 नवे मुखपृष्ठ....

Komal Barge

नवे पर्व #Rose

read more
हरवल्या वाटा, हरवले सर्व,
कसे सुरू करावे आता नवे हे पर्व..
चुकताना पडलो, पडताना हरलो,
पण त्यातून ही सावरायला लागलो..
दिशा हरवली, हरवले सर्व,
कसे सुरू करावे आता नवे हे पर्व..
आयुष्याच गणित सोडवायला गेलो,
सोडवता सोडवता मात्र एकटाच राहिलो...
सुचत नव्हत काही आठवतंच राहिलो,
हे करताना भावनांचे बंध विसरून गेलो..
नाही कोण सोबत हे सांगत राहिलो,
नव्या पर्वाचे शोध स्वतः मध्ये शोधात गेलो..
हरवल्या वाटा, हरवले सर्व,
कसे सुरू करावे आता, नवे हे पर्व..

©Komal Barge नवे पर्व 
#Rose

Komal Barge

नवे शोध #IndiaFightsCorona

read more
#IndiaFightsCorona पिढी न पिढी बदलत गेलं,
नव्या सुविधाचं जग आलं...
सांगावा सांगण्यासाठी केला कबुतराचा वापर,
ते जाई लोकांकडे आरपार..
ते बातमी जगभर फिरवत गेलं..
दिवसेंदिवस शोध लागत गेला,
त्यानंतर टेलिफोन आला..
लांबूनही आपल्या माणसांचा आवाज ऐकायला मिळाला...
दिवसेंदिवस प्रगती झाली,
त्यातूनच मोबाईल ची उन्नती आली..
जग बदलत गेलं लोकांच्या सुविधेसाठी,
पण लोक वापर करत्यात स्वतःच्या टाईमपास साठी...
असं कसं हे कलियुग आलं,
भल्या -भल्यांना बदलून गेलं..

©Komal Barge नवे शोध 

#IndiaFightsCorona

राजेंद्रभोसले

एक नवे पर्व #nojotophoto

read more
 एक नवे पर्व

vishnu thore

नवे अक्षर चित्र....माणसं

read more
 नवे अक्षर चित्र....माणसं

❤NOOR BHARI. CHANNEL.❤

नवे शायरी #lovebeat Suman Zaniyan

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile