Nojoto: Largest Storytelling Platform

New अर्धवट जळालेल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अर्धवट जळालेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्धवट जळालेल्या.

    PopularLatestVideo

STREET WRITER

अर्धवट.... #nojotophoto

read more
 अर्धवट....

अश्लेष माडे (प्रीत कवी )

अर्धवट प्रेम कहाणी

read more
इकडे सरणावर माझे 
प्रेत जळत होते, 
तिकडे तिच्या डोळ्यातून 
अश्रू पडत होते.. 
भंगले स्वप्न सगळे 
म्हणून तिचे काळीज तुटत होते, 
आठवून क्षण सोबतीचे 
तिचे भान हरपले होते.. 
मी तर गेलो निघून,विसर सगळं 
असं माझे मन तीला म्हणत होते, 
पण, विसरणं अशक्य आहे तीला 
हे तिचे पाणावले डोळे सांगत होते.. 
होईल का कधी तृप्त मी 
लोकं याचे विचार करत होते, 
अर्धवट प्रेम कहाणी आमची 
जेव्हा ते दुसऱ्यांना सांगत होते.. प्रीत अर्धवट प्रेम कहाणी

Bhakti Giri

अर्धवट राहिलेलं एकत्र येणं....✍️

read more
mute video

Shrinath Bankar

अर्धवट प्रेम 😢 #Love #heartbrokenstroy

read more
mute video

Swapnil Mendhe(माझा मी)

काही अर्धवट प्रश्न.. #mirage Marathi #nojotohindi #Nojoto #marathi #Love #Hate #nojotomarathi

read more
नको करू असा घात मृगजळा,
हो प्रेम हाच गुन्हा माझा होता,
झुरतोय मी पावलोपावली,
प्रेम हीच काय चूक माझी होती? काही अर्धवट प्रश्न..
#Mirage #NojotoMarathi #NojotoHindi #Nojoto #Marathi #Love #Hate

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अर्धवट सोडलेलं स्वप्न.. #अर्धवटसोडलेलंस्वप्न चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्व #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
अर्धवट सोडलेलं स्वप्न,
आज ही उराशी बाळगून आहे.
अशक्य जरी आज ते,
तरी मनी एक आस कायम आहे.
न होणे आता ते पुरे,
वयाच्या अटी पुढे राहिले जे अधुरे.
मुलाच्या रुपात पुन्हा नजरेत,
अर्धवट स्वप्ने माझे हे हृदयात वसलेत. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अर्धवट सोडलेलं स्वप्न..
#अर्धवटसोडलेलंस्वप्न

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्व

Atul Waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे अर्धवट कविता.. #अर्धवटकविता चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काहिवेळा जिवनाचे रंग 
शब्दांत रंगत नाही
असतो प्रयत्न मनाला सावरण्याचा
पण मन सावरत नाही... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
अर्धवट कविता..
#अर्धवटकविता 

चला तर मग लिहूया.

Atul waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे अर्धवट कविता.. #अर्धवटकविता चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दूरवर त्या ओळी कशा लपल्या असता
लपंडाव खेळतात भावनांशी
मला शोध म्हणून सांगतात

तो शब्द तुझ्या जवळ आहे
फुलांच्या मळ्यात आहे
पाखरांच्या त्या किलबिरणार्या चोचीत आहे
त्या हलणार्या झाडाच्या पानात आहे..
त्या पळणार्या ढंगात आहे
त्या बरसणाऱ्या पावसात आहे
त्या गंध मातीचा आहे...

तू शोध तुला मिळेल 
तेव्हा तू डाव जिंकशिल
कविता अर्धवट न राहता पूर्ण करशिल...

-Atulwaghade
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
अर्धवट कविता..
#अर्धवटकविता 

चला तर मग लिहूया.

Komal Ghadigaonkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे अर्धवट कविता.. #अर्धवटकविता चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी कुठे 'नाही' म्हणाले???
त्याने 'हो' ऐकायचे  तेवढे राहून गेले.
मी चार शब्द कागदावर पेरून
तो बरसेल त्याची वाट पाहत राहीली.
तो काही बरसलाच नाही..
अन् माझी कविता अर्धवट राहिली.
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
अर्धवट कविता..
#अर्धवटकविता 

चला तर मग लिहूया.

Atul Waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे अर्धवट कविता.. #अर्धवटकविता चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दूरवर त्या ओळी कशा लपल्या असता
लपंडाव खेळतात भावनांशी
मला शोध म्हणून सांगतात

तो शब्द तुझ्या जवळ आहे
फुलांच्या मळ्यात आहे
पाखरांच्या त्या किलबिरणार्या चोचीत आहे
त्या हलणार्या झाडाच्या पानात आहे..
त्या पळणार्या ढंगात आहे
त्या बरसणाऱ्या पावसात आहे
त्या गंध मातीचा आहे...

तू शोध तुला मिळेल 
तेव्हा तू डाव जिंकशिल
कविता अर्धवट न राहता पूर्ण करशिल...

-Atulwaghade
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
अर्धवट कविता..
#अर्धवटकविता 

चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile