Nojoto: Largest Storytelling Platform

New चांदण्यात फिरताना माझा धरलास हात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांदण्यात फिरताना माझा धरलास हात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यात फिरताना... #चांदण्यातफिरताना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
चांदण्यात फिरताना एक तारा तुटला
त्याच क्षणी काय मागावे
म्हणून तुझाच चेहरा आठवला. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

चांदण्यात फिरताना...
#चांदण्यातफिरताना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Komal Ghadigaonkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यात फिरताना... #चांदण्यातफिरताना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मी चांदण्यात फिरताना 
चंद्र थोडा बेचैन दिसला होता,
मी मनातूनी सूर्य आणिला..
मी मनातूनी सुर्य आणिला.
अन् मज छेडण्याचा
त्याचा कल्प फसला होता.
तो चंद्र...
बेचैन दिसला होता. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

चांदण्यात फिरताना...
#चांदण्यातफिरताना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

डॉक्टर के अल्फाज

#Tuaurmain शून्यच आहे आयुष्य माझे उणे तू असताना, धरलास का हात सांग तू सोडूनच जायचे असताना... अनंत कौसाले #मराठीशायरी

read more
mute video

vishnu thore

सूर्य पाठीवर घेवून फिरताना...

read more
 सूर्य पाठीवर घेवून फिरताना...

Vrishali G

एक वार पंखा वरूनी फीरो तुझा हात. सुधिर फडके.. गदिमा माझा एक प्रयत्न #मराठीशायरी

read more
mute video

Vrishali G

एक वार पंखा वरूनी फीरो तुझा हात. सुधिर फडके.. गदिमा माझा एक प्रयत्न #कविता

read more
mute video

Monalisa Guje

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यात फिरताना... #चांदण्यातफिरताना चला तर मग लिहूया. #Collab yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine #monalisaguje #monagujequotes

read more
अठवन तुझी येते. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

चांदण्यात फिरताना...
#चांदण्यातफिरताना
चला तर मग लिहूया.
#collab yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vrishali G

एक वार पंखा वरूनी फीरो तुझा हात. सुधिर फडके.. गदिमा माझा एक प्रयत्न #मराठीकविता

read more
mute video

अल्पेश सोलकर

किनाऱ्यावर एकटा फिरताना तिच्यासारखी कोणीतरी भासली.. हात हातात,डोकं खांद्यावर जुन्या आठवणींना वाव देऊन गेली.. © अल्पेश सोलकर #yqtaai alpeshs #alpeshsolkar

read more
किनाऱ्यावर एकटा फिरताना
तिच्यासारखी कोणीतरी भासली..
हात हातात,डोकं खांद्यावर
जुन्या आठवणींना वाव देऊन गेली.. किनाऱ्यावर एकटा फिरताना
तिच्यासारखी कोणीतरी भासली..
हात हातात,डोकं खांद्यावर
जुन्या आठवणींना वाव देऊन गेली..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpeshs

somnath gawade

#हात

read more
सृजनांचे ते हात गोजिरे
निर्मितीचे त्यांना फुटती धुमारे..
नवप्रतिभेचा त्यांना सदैव ध्यास
अशा सहहृदयीचा राहो सदा सहवास #हात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile