Find the Best चांदण्यातफिरताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Monalisa Guje
अठवन तुझी येते. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यात फिरताना... #चांदण्यातफिरताना चला तर मग लिहूया. #collab yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Komal Ghadigaonkar
मी चांदण्यात फिरताना चंद्र थोडा बेचैन दिसला होता, मी मनातूनी सूर्य आणिला.. मी मनातूनी सुर्य आणिला. अन् मज छेडण्याचा त्याचा कल्प फसला होता. तो चंद्र... बेचैन दिसला होता. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यात फिरताना... #चांदण्यातफिरताना चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
gaurav
शोधील मना स्वप्नात हरवण्यासाठी कल्लोळ साराआनंदी लुकलुकणार तार ती शोभणारी वाट चांदण्यांची..... अवखळ मन जणु गुंतली सोबती अल्पशा..... ह्रदयी नटलेला आनंदी फुलारा..... हसु कळींच चंदेरी प्रकाशातल उजेड गाली स्वप्न हसलेलं.... मालवु लख्ख चमक अंधार होईल थोडा प्रकाशात चांदण्यांच्या गुंडाळु अंगाला..... वाट वाकडी नौख्याची भरकटलेला एकला भ्रमंती..... काजवा बनुनी वाटेला तुझ्या कोरील ह्रदयी.... डोह चकाकला पाण्यात लुकलुकणारे दिवे ओतले.... अवतरले तुझ्यात ही रंगीत चांदणे.... सोबती तुमच्या लोण्याचा अर्धवट गोळा कुणी चाखलेला... तिरक्या नजरेच्या बाणाने बघण्या लाजला..... वाट चांदणी रात्र रेंगाळलेली चांदणी ताटली जशी.... शोभुन टाकली जणु मोत्यांचा लेप लावुनी..... एकवटले अंग सारे थरथरले चांदण्या वाटेला दुरवरी.... शोभुनी ढग काळे छेड काढी... वाट लचक डब्यातल्या मासोळ्या जश्या गुरफटल्या..... मार्ग पुढचा शोधण्या चांदण्या का वेडावलेल्या..... पाऊलांचा आवाज सोबती लकलकणारा तिमिर सोबती.... वाहुनी नेली जणु रंगेरी डोली..... शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
चांदण्यात फिरताना एक तारा तुटला त्याच क्षणी काय मागावे म्हणून तुझाच चेहरा आठवला. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे चांदण्यात फिरताना... #चांदण्यातफिरताना चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto