Nojoto: Largest Storytelling Platform

New जाणून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाणून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणून.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

मी माझं अस्तित्व जाणूनबुजून ...

read more
 मी माझं अस्तित्व जाणूनबुजून ...

Pratik Patil Patu

अज्ञान की जाणूनबुजून केलेला आंधळेपणा

read more
आज दिनांक- 30 नोव्हेंबर 2018
मित्रांनो आजचा दिवस मी कधीच नाही विसरणार कारण , आज मला खूप काही अमूल्य शिकायला मिळालं.
मित्रांनो आज मला, मी अभ्यासलेले एक पुस्तक( आपण खरंच शाकारी आहोत का?)
या पुस्तकावर माझा विश्वास नव्हता, करण्यात प्रत्येकाने प्रत्येक मानवनिर्मित गोष्ट नवसारी आहे
असं सांगितलं होतं, पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता.
पण आज. माझा विश्वास बसला.
कारण दहावीच्या पुस्तकातच असं लिहिलंय की, अगदी अंघोळीच्या साबणापासून ते बेकरीतील पदार्थ यामध्ये मांसाहारी पदार्थ वापरले गेलेत.
कारण प्रिझर्वेटिव्ह म्हणून जे पदार्थ वापरतात ते ऍक्च्युली ईस्टर पासून बनलेले असतात आणि इस्टर हा इथेनॉल म्हणजे दारू आणि प्राण्यांची चरबी यांच्या अभिक्रियेतून बनवला जातो.
हे सांगताना अतिशय दुःख होते मित्रांनो. की आज
मानवनिर्मित सर्व बेकरी प्रोडक्ट साबण सौंदर्यप्रसाधने ही जनावरांच्या चरबीपासून भरलेली 
तरी त्यांच्यावर ग्रीन मार्ग असला तरी ती नॉनव्हेज आहेत
( पिझ्झा बर्गर सर्व काही) आणि मित्रांना माझी विनंती आहे( आपण खरंच शहाकारी आहोत का? हे पुस्तक तुम्ही देखील वाचवा
आणि तरीदेखील पटत नसेल तर इंटरनेटवर e471 सर्च करून बघा. कुरकुरे लेग्ज यामध्ये वापरले जाणारे प्रिझर्वेटिव्ह देखील नॉनव्हेज असतात.
 अज्ञान की जाणूनबुजून केलेला आंधळेपणा

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे विषय - जाणून घे .. #जाणूनघे हा विषय कवी.के.आटोळे सर यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जाणून घे अर्थ
माझ्या चिडण्याचे,
रुसण्याचे, भांडण्याचे
तुझ्याशी अबोला धरण्याचे— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

विषय -  जाणून घे .. 
#जाणूनघे
हा विषय
कवी.के.आटोळे सर  यांचा आहे.

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे विषय - जाणून घे .. #जाणूनघे हा विषय कवी.के.आटोळे सर यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

असच न बोलता  सर्व काही मनातले जाणून घे
असच न बोलता डोळ्यातले भाव जाणून घे
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

विषय -  जाणून घे .. 
#जाणूनघे
हा विषय
कवी.के.आटोळे सर  यांचा आहे.

pooja d

नको म्हणुस मला
रंभा, अप्सरा,की मेनका,,,
ठाव माझ्या मनाचा
जाणून घे नेमका......
 Image source pinterest
#नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून

Walden_Raj...

जाणून घेऊ , छानूण घेऊ , नंतरच मानुन घेऊ.... संत सेवालाल महाराज की जय ! #WeTheChange #मराठीसंस्कृति

read more
mute video

Rashmi Hule

किसी को कितना भी समझ के क्यु ना लो वो यही कहेगा की तुम समझते ही नही हो सच में अगर किसी को समझना चाहिए तो पहले "खुदको" समझो शुभ प्रभात लेखक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जाणूनघे

read more
कितीही समजून घ्या कोणाला 
जो तो म्हणे,ज्याला त्याला 
जाणत नाही तुम्ही मला...
खरी जाणण्याची गरज आहे 
जाणून घे आधी "स्वताःला".. 
— % & किसी को कितना भी समझ के क्यु ना लो
वो यही कहेगा की तुम समझते ही नही हो
सच में अगर किसी को समझना चाहिए तो पहले "खुदको" समझो

शुभ प्रभात लेखक

Vinod Umratkar

माहीत नाही पण तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं। तुझ्या मनातलं सर्व काही जाणून घ्यावं वाटतं #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
माहीत नाही पण 
तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं।
तुझ्या मनातलं
सर्व काही जाणून घ्यावं वाटतं। माहीत नाही पण 
तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं।
तुझ्या मनातलं
सर्व काही जाणून घ्यावं वाटतं

#yqmarathi #yqtaai 
#umratkar_vinod_for_yqmarathi

Vinod Umratkar

तूच माझी अप्सरा तूच मेनका,नी रंभा। प्रेम करतो तुझ्यावर तू का? करतेस दंगा। Image source pinterest #नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून YourQuo #YourQuoteAndMine

read more
तूच माझी अप्सरा
तूच मेनका,नी रंभा।
प्रेम करतो तुझ्यावर
का करतेस तू ? दंगा। 
तूच माझी अप्सरा
तूच मेनका,नी रंभा।
प्रेम करतो तुझ्यावर
तू का? करतेस दंगा।

Image source pinterest
#नको #म्हणून #ठाव #मनाचा #जाणून  #YourQuo

Manavazhagan

तुमच्या आत्म्याचे लक्ष्य काय साध्य करायचे आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेण्यासाठी फॉलो करत रहा.#latestnewsmarathi #toptrendingtoday # #trendingnow #instamarathi #viralshorts #मराठीसस्पेन्स #fbmarathi #inmarathi #googletopheadlines

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile