Find the Latest Status about जयराम ठेकला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जयराम ठेकला.
jayram More
डोळ्यात साठवू दे अंदाज काजळाचा कळणार मग मलाही आवेग काळजाचा जयराम मोरे सोनगीर ©jayram More डोळ्यात साठवू दे अंदाज काजळाचा कळणार मग मलाही आवेग काळजाचा *जयराम मोरे सोनगीर*
शर्मा निखिल
Shree Ram भगवा हो गया सारा हिंदुस्तान है, सब की जुबां पे है राम राम राम, खुशी में डूब गया सारा संसार है, निखिल का सहारा है राम राम राम| ©शर्मा निखिल #shreeram #जयराम
jayram More
सावल्यांशी साधतो संवाद हल्ली एकटा आठवांना घालतो मी साद हल्ली एकटा काळजाला ती म्हणाली घे जराशी काळजी घालतो का वेदनांशी वाद हल्ली एकटा सात जन्मे राखली आता तुझ्यासाठीच मी एेकतो कानी कधीचा नाद हल्ली एकटा *जयराम मोरे सोनगीर* ©jayram More सावल्यांशी साधतो संवाद हल्ली एकटा आठवांना घालतो मी साद हल्ली एकटा काळजाला ती म्हणाली घे जराशी काळजी घालतो का वेदनांशी वाद हल्ली एकटा सात ज
Jayram Kushwaha
जब तुम नाराज होती हो तब मुझे दुनिया की सबसे बड़ी दौलत मुझे तुम्हारी मुस्कान लगती है मेरी जान ©Jayram Kushwaha जयराम कुशवाहा
jayram More
हृदयाला हृदयाशी धर एकदा तरी प्रेम कर धन कमवले खूप जरी एकटी राहिलीस तर ठेवू नको बेरंग जिंदगी चल तिच्यात रंग भर जयराम मोरे सोनगीर ©jayram More हृदयाला हृदयाशी धर एकदा तरी प्रेम कर धन कमवले खूप जरी एकटी राहिलीस तर ठेवू नको बेरंग जिंदगी चल तिच्यात रंग भर
jayram More
तिने हृदयात माझ्या घर केले मलाच माझ्यातुन बेघर केले पाळत नाही ती भिती जगाची प्रेमाने इतके तिला निडर केले मिठीला मिठीचाच ध्यास होता पण दुनियेने किती कहर केले ©jayram More तिने हृदयात माझ्या घर केले मलाच माझ्यातुन बेघर केले पाळत नाही ती भिती जगाची प्रेमाने इतके तिला निडर केले मिठीला मिठीचाच ध्यास होता पण द