Find the Latest Status about अभ्यासक्रमातील ६ महिन्याचा काळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अभ्यासक्रमातील ६ महिन्याचा काळ.
Archana Jadhav
मागे वळून पाहिले तर समजेल भूतकाळ पाठ कधीच सोडत नाही.. त्यामुळे वर्तमान घडवा असे भूतकाळाही वाटे हवाहवा जसे. @अर्चु काळ
काळ
read morePradum Gaikwad
एक तो भूत होता एक हा वर्तमान आहे.... एक तू ती होतीस एक तू ही आहेस ... #काळ..
#काळ..
read moreSIDDHARTH.SHENDE.sid
मेलेला जीव पुन्हा भेटत नाही । कारण गेलेला काळ परत येतच नाही ।। ©SIDDHARTH.SHENDE.sid #काळ #मरण
कृष्णा
काळाचा घाव काळजावर झाला, की काळीज दुरुस्त व्ह्यायला एक काळ लागतो... ©Krishna #काळ...✍️
राजेंद्रभोसले
संपलाय निती रिवाज आणि पाहुणचार पाश्यात्य संस्कृतीचा इथं रुजलाय आचार जुन्या गोष्टी फक्त मिरवण्यासाठी लग्नात हौस मौज खाणंपिणं बदलल पार्ट्यात पोशाखाची पेशवेशाही मुठीत नकली तलवार स्त्रियांच्या तर थाट पैठणी नेसते नऊवार सद्या डोक्याला फेटा गुंडण्याची हौस भारी बसण्यासाठी भाडोत्री चारचाकी पाहिजेच दारी कर्ज काढून मुला मुलीच लावतोय लग्नं शेतकऱ्याच्या घरात भिनभिनतय दुष्काळीविघ्न श्रीमंतीचा पोकळपणा केव्हां सुधरणार जातीसाठी कर्मठपणा केव्हा1 संपणार काळ बदल
काळ बदल
read more