Find the Latest Status about शायरी संग्रह फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शायरी संग्रह फोटो.
Anisha Kiratkarve
White तूझ्या पायातील पैंजण नाव घेते माझ ग, तू असशील दूर माझ्यापासून पण मनी नाव तुझ ताज ग... रोज पडती स्वप्ने तुझी ,तूच स्वप्नात आज ग, एरवी असतो एकच शृंगार आज वेगळाच साज ग..... तुझ्यासाठी मी अजून आहे अजूनही असेल खास ग, पायाखालील माती माझ्या तुझ्यासाठी कुंकवाचा भास ग..... विरह तूझ्या निस्वार्थी प्रेमाचा आणि दुरावलेली आस ग, दुःखात गाळलेला प्रत्येक अश्रू अन् त्या अश्रूंची रास ग..... ©Anisha Kiratkarve #Sad_Status तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम
#Sad_Status तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम
read moredhanashri kaje
White तू आयुष्याचा आधार आहेस तू हृदयाची हाक आहेस तुझ्यावर करतो अतोनात प्रेम मी त्या प्रेमाचा तू ध्यास आहेस ©dhanashri kaje #love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
#love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreRasika Chalke
White काल होते सुट्टीवर आज आले शाळेत बाईनी दिला गृहपाठ चारोळी चारोळी चारोळी कवितांची चारोळी ऐकायला छान बोलायला सुटसुटीत तान्ह बाळ जस दिसत गुटगुटीत हात लावल कि हसत छान लाजाळूचे जसे मिटते पान आवाजाच्या दिशेने करते ईकडे तिकडे मान इवले इवले डोळे लकलकती तेव्हा उचकी लागावी तसे हसती ओठ हसता हसता वरखाली होते पोट. सौ.रसिका चाळके ©Rasika Chalke #sad_quot स्मृतिगंध कविता संग्रह
#sad_quot स्मृतिगंध कविता संग्रह
read moreSamadhan Navale
White तेरा ख्याल मेरे मन से ना जाए तो मैं क्या करु... तु ही बता तेरी याद बेहिसाब आ जाए तो मैं क्या करू.. हसरत ऐसी है,तुझे एक नजर सामने देख कर छु लूं... और किस्मत ये लम्हा ही ना लाए, तो मैं क्या करुं...?? ©Samadhan Navale #Sad_Status मराठी प्रेम शायरी फोटो
#Sad_Status मराठी प्रेम शायरी फोटो
read morekomal borkar
White फातिमा! निर्भयतेने लढणारी फातिमा उस्मान शेखची बहीण होती स्त्रि शिक्षणाची मशाल पेटविणारी फातिमा समाजाची ढाल होती! परंपरेला न जुमानता घरोघरी जाऊन साक्षरतेचे धडे दिले, जात, धर्म बाजुला ठेवून इथल्या बहुजनांना शिकविले! सावित्रीसोबत शिक्षण घेऊन शाळेत जाऊन शिकवू लागली शिक्षणाची ढाल पाठीशी घेऊन पहिली मुस्लिम शिक्षिका झाली! घर सोडले फुले दाम्पत्याने तेव्हा आसरा दिला फातिमाने शाळा उघडली सावित्रीने तेव्हा सहकार्य केले नैतिकतेने! अन्यायाचा प्रतिकार करत न्याय दिला गोरगरिबांना स्त्रियांच्या पाठीशी खंबीर राहुन कणखर बनवलं दीनदुबळ्यांना! ©komal borkar #sad_quotes मराठी कविता संग्रह
#sad_quotes मराठी कविता संग्रह
read moreSamadhan Navale
White ©samadhan patil Navale गेले ते जुने वर्ष आता, होतोय मनी हर्ष आता || दुःखी कष्टी वर्षातुन, सुखद नूतन वर्षाकडे असत्याकडून सत्याकडे.. गोंधळातून शांतीकडे, करा तयारी स्वागताची, येणाऱ्या नव्या मित्राची परंतु जून्या वर्षमित्राचा तिरस्कार कदा न करता गेले ते जुने वर्ष आता || झाले गेले विसरून जाऊ, वर्षभराचे कौतुक पाहु काय मिळवले किती गमवले याचा मनी हिशेब लावू, गतवर्षी पासून अनुभव घेऊ, आता आम्ही शहाणे होऊ संकल्प करुया नववर्षाचा,पीडीतांच्या आम्ही कामी येऊ करुया सेवा या देशाची,जगता जगता मरता मरता गेले ते जुने वर्ष आता || "नववर्ष सुखाचे जावो" असे सर्वां शुभेच्छा आपल्या सर्व नित्यकार्या,करत रहा कायावाचा, होऊ नका देऊ कधी,घात कुणाच्या विश्वासाचा संकल्प करू अवघे धरू,चरण त्या सत्पुरुषाचे लोककल्याणासाठी ज्यांनी,रान केले जीवाचे, गौरवशाली इतिहासाची, पुज्य आपली भारतमाता गेले ते जुने वर्ष आता, झाला मज हर्ष आता || ©Samadhan Navale #Sad_Status मराठी कविता संग्रह
#Sad_Status मराठी कविता संग्रह
read more