Nojoto: Largest Storytelling Platform

New तंत्रज्ञान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तंत्रज्ञान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तंत्रज्ञान.

    PopularLatestVideo

somnath gawade

#मोबाइल तंत्रज्ञान

read more
मोबाईल तंत्रज्ञानाने 
Virtual जग फिरविण्याची
सोय करून मानसिक 
आरोग्य राखले आहे; आता
Virtual व्यायामाची 
सोय करून शारीरिक आरोग्याची
सोय करावी म्हणजे बरे!
☺️😂🤣 #मोबाइल तंत्रज्ञान

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तंत्रज्ञान हे वरदान.. #तंत्रज्ञानहेवरदान चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रज्ञानाची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापरही गरजेचाच आहे.
शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.
आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत.
विसरता कामा नये तंत्रज्ञान हे वरदान आहे पण वरदान म्हटलं की त्याला अट ही आलीच,
योग्य वापर करता तंत्रज्ञान हे वरदान नाहीतर शाप तो भारीच. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तंत्रज्ञान हे वरदान..

#तंत्रज्ञानहेवरदान

चला तर मग लिहुया.
हा विषय

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तंत्रज्ञान हे वरदान.. #तंत्रज्ञानहेवरदान चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तंत्रज्ञान हे वरदान जरी असले.
तरी त्याला माणसाने बनविले आहे.
माणसाला यंत्राने बनविले नाही.

हे मात्र लक्षात असायला हवे... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तंत्रज्ञान हे वरदान..

#तंत्रज्ञानहेवरदान

चला तर मग लिहुया.
हा विषय

Niisshhaanntt 😇

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तंत्रज्ञान हे वरदान.. #तंत्रज्ञानहेवरदान चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तंत्रज्ञान हे वरदान,
ह्यावर काय बोलावं?
की तंत्रज्ञान हे शाप,
असच समजावं?

मुद्दा खूप सोपा आहे,
कशाला कठीण करावं?
माणुसकीच्या हितात नसेल तर शाप,
आणि असेल तर वरदान असं समजावं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तंत्रज्ञान हे वरदान..

#तंत्रज्ञानहेवरदान

चला तर मग लिहुया.
हा विषय

AKSHAY SAMEL

#आजकेबच्चे तंत्रज्ञान कि मदत से आज का युवा अधिक सक्षम है देश को नयी ऊंचाई तक ले जाने के लिए सिर्फ शर्त वो उसका सही इस्तेमाल करें| #Bacche #विचार #happychildrensday #deshkiunnati #deshkakal #aajkbachhe

read more
#HappyChildrensDay  आज के बच्चों का हाथ,  
है तंत्रज्ञान का साथ,  
सवालों के जवाब है, 
बस चंद उंगिलयों के फैसले पर, 
कर लिया उन्होंने अच्छे से इसका इस्तेमाल अगर, 
कोई नहीं रोक सकता है, 
देश कि उन्नति नहीं रोक सकती है, 
कोई भी डगर| #आजकेबच्चे 
तंत्रज्ञान कि मदत से आज का युवा अधिक सक्षम है देश को नयी ऊंचाई तक ले जाने के लिए सिर्फ शर्त वो उसका सही इस्तेमाल करें|

#bacche

Shailesh Hindlekar

परवा माझ्या ओळखीच्या कन्येने एका ऐतिहासिक गडावर अगदी तोकडी शॉर्ट आणि टीशर्ट घालून काढलेली छायाचित्र प्रसिध्द केली, काही दुर्गप्रेमीनी त्यावर #poem #nojotophoto

read more
 परवा माझ्या ओळखीच्या कन्येने एका ऐतिहासिक गडावर अगदी तोकडी शॉर्ट आणि टीशर्ट घालून काढलेली छायाचित्र प्रसिध्द केली, काही दुर्गप्रेमीनी त्यावर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अहो जग पुढे गेले... #अहोजगपुढेगेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
अहो जग पुढे चालले आहे,आपण ही सोबत चालावे,
प्रगतीच्या वाटेवर आपण का मागे राहावे.
नवे तंत्रज्ञान,नवे विचार नव्या साऱ्या रूढी,
हातभार आपला ही लावून नवक्रांतीची उभारूया गुढी.
अहो जग पुढे गेले आहे सर्वच म्हणतात,
विचारून पहा स्वतःला,तुम्ही काय मागे राहतात.
आपण ही पुढे चाललोय जसे जग पुढे चाललेय,
कॉम्पुटर,स्मार्टफोन माहिती नव्हते ते ही आपण वापरू लागलोय.
जग पुढे चालले आहे त्यात आपला ही सहभाग असतो,
अभिमान बाळगा देशाचा जागतिक स्तरावर आपला देश ही पुढे असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अहो जग पुढे गेले...
#अहोजगपुढेगेले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕 आज राष्ट्रीय युवा दिवस आहे. आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती. त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #nationalyouthday #१२ #आजचायुवा

read more
आजचा युवा...
नवनवीन तंत्रज्ञान घडवणारा.
पुढील काळाचा विचार करून चालणारा.
आजचा युवा...
प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कामावणारा.
देशासाठी प्राण पणाला लावणारा.
आजचा युवा...
लेखणीची ताकद समजून घेणारा.
स्त्री वर्गाला समानतेची वागणूक देणारा.
आजचा युवा...
जे ठरवतो तेच पूर्ण करणारा.
हार न मानता पुन्हा लढत राहणारा.
आजचा युवा...
मनाला जाणणारा सर्वांची मन जपणारा.
न थकणारा अविरत झटणारा.
आजचा युवा...
देशाची शक्ती देशाचा अभिमान.
दुखावत नाही कुणाचा स्वाभिमान. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕
आज राष्ट्रीय युवा दिवस आहे.
आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती.
त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
आज खरी गरज आहे ती स्त्री ला योग्य मान देण्याची,जन्म देणाऱ्या आई पासून वंशाला दिवा देणाऱ्या पत्नी पर्यंत सर्वांची मने जपण्याची.
आज खरी गरज आहे ती स्त्री ला समजून घेण्याची,स्त्री च नसती तर वंश,कुळ, ह्या गोष्टींना अर्थच नसता हे जाणून घेण्याची.
गरज आहे आज प्रत्येकाला आपले छंद जोपासण्याची,वेळ नसतानाही सवड काढून आवड भागवण्याची.
गरज आहे आज आधुनिक युगात वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाचा योग्य तितक्या प्रमाणातच आणि योग्य तोच वापर करण्याची.
खरी गरज आहे ती ह्या आधुनिक युगात माणसे विसरत चाललेत त्या माणुसकीला जपण्याची,प्रेमभाव वाढवण्याची.
सध्या वातावरणात खूप बदल घडत आहेत गरज आहे ती निसर्गाची योग्य ती काळजी घेण्याची,जंगल वाचवण्याची,झाडे लावण्याची झाडे जगावण्याची.
प्रेम हे खूप पवित्र आहे पण हल्ली ह्याचा ही खूप अपमान होतोय प्रेमाचा नको तो अर्थ लावला जातोय,
म्हणून आज खरी गरज आहे ती प्रेमात एकमेकांना समजून घेण्याची,एकमेकांची काळजी करत एकमेकांच्या भावनांची कदर करण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

Pratik Patil Patu

वर्च्युअल चॅटिंग!! आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन कोणाकडे नाही? काही अपवाद वगळता तो आता सर्व स्तरातील लोकांनपर्यंत पोहोचलेला आहे. #Article #SocialMedia #chatting

read more
वर्चुअल चॅटिंग!!
एक वैचारिक लेख

Article (Caption मध्ये)  वर्च्युअल चॅटिंग!!

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन कोणाकडे नाही? काही अपवाद वगळता तो आता सर्व स्तरातील लोकांनपर्यंत पोहोचलेला आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile