Nojoto: Largest Storytelling Platform

New नेला टिकट रवी तेजा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नेला टिकट रवी तेजा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेला टिकट रवी तेजा.

    PopularLatestVideo

RAVI YADAV

रवी यादव #poem #nojotophoto

read more
 रवी यादव

AMIT

तेजा जी #Shayari

read more
mute video

Rohidas maharaj Sanap

#पुण्यवंत पाताळलोकी नेला #मराठीसंस्कृति

read more
पुण्यवंत पाताळलोकी नेला ।
 दरीद्री तो भाग्यवंत केला । 
चोरट्याचा बहुमान वाढविला । 
कीर्तीवानाचा अपमान केला ॥ १ ॥
 धुंद झाला तुझा दरबार ॥ धृ ॥
 वैरियासी दिधली मोक्षसिद्धी । 
कपटीया दिधली महानिधी । 
सेवकाच्या ढुंगना न मिळे चिंधी । 
चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी ॥२॥
 पतिव्रता ती वृथा गुंतविली । 
वेश्या गणिका ती सत्यलोका नेली । 
कळी स्वकुळा लावियेली ।
 यादववृंदा ही गोष्ट बरी नाही केली ॥३॥
सत्ववानाचा बहु केला छळ । 
कीर्तीवानाचे मारीयेले बाळ । 
सखा म्हणवीशी त्याचे नाशियेले बळ । 
जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ गा ॥४॥

श्री हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap #पुण्यवंत पाताळलोकी नेला

nisha Kharatshinde

रवी उगवला नाही #मराठीकविता

read more
रवी  उगवला नाही

पाहण्यास आज रवीस
सजूनी पहाट आली
शृंगार वाट पाहे
अन् रवी उगवला नाही

चमकूनी दवबिंदू ते
थबकले पानांवरी
भ्रमरही गुंजारव मग
करु लागले सुमनांवरी

दाट धुक्यात त्या
पहाटही सज्ज होती
नेसुन शालू हिरवा
प्रतिक्षेत उभी होती

प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा
अतुरता ही वाढलेली
क्रूर मेघ दाटून गडद
वाट रवीची रोखलेली

✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)

©nisha Kharatshinde रवी उगवला नाही

Rãjpøôt BãÑä Ãkâsh

तेजा दशमी #Flute

read more
mute video

vimlesh(8619895648)

जय वीर तेजा जी #पौराणिककथा

read more
mute video

Omprakash Godara

तेजा दशमी song #शायरी

read more
mute video

Gajanand Saran

जय वीर तेजा जी #समाज

read more
mute video

vimlesh(8619895648)

जय वीर तेजा जी #पौराणिककथा

read more
mute video

3 Little Hearts

तेजा__भक्त______________★ #तेजा #दशमी #कविता

read more
सुबह लिखता हूं, शाम लिखता हूं,
सबकुछ खुलेआम लिखता हूं ।
वो कलम भी दीवानी हो जाती है,
जिससे मैं तेजाजी का नाम लिखता हूं ।।

"जय वीर तेजाजी"

तेजा दशमी की शुभकामनाएं #तेजा__भक्त______________★ 
#तेजा #दशमी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile