Nojoto: Largest Storytelling Platform

New ठेविले अनंते तैसेचि Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठेविले अनंते तैसेचि from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेविले अनंते तैसेचि.

Stories related to ठेविले अनंते तैसेचि

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
साठवण करून ठेवू
आपल्या अनुभवाचा ठेवा..
पुढे जाऊन जेव्हा वयाने मोठे होऊ
आपल्या पेक्षा लहानांना ऐकवू अनुभवाचा ठेवा..
हल्ली सर्वांनाच घाई असते,बऱ्याचदा प्रयत्न फसते,
देऊ त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सांगू अनुभवाचा ठेवा..
वागावे कैसे आणि कैसे वागू नये आम्हाला ही शिकवले गेले
आमच्या थोरामोठ्यांनी त्यांच्या अनुभवाचा ठेवा आमच्या पाठीशी ठेविले. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अनुभवाचा ठेवा...
#अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे. झिजावे जनासाठी... #झिजावेजनासाठी हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नेहमीच झिजावे जनासाठी
कर्म फक्त जनकल्याणासाठी.
शिकवण ही छत्रपती शिवरायांची
जन्मले जे माँ जिजाऊ पोटी.
माँ जिजाऊंचे धडे छत्रपतींनी गिरवले
जनसामान्यात कधीच भेदभाव न केले.
सर्वधर्मसमभाव हे एकच धोरण ठेविले
सर्वप्रथम रयत हेच त्यांनी जाणिले.
राजे ते आपले झिजले नेहमी प्रजेसाठी
वेगळे कुठलेच नियम नव्हते आप्तजनांसाठी.
नेहमीच झिजावे जनासाठी 
शिकवण हीच आली त्यांच्या आचरणातून
कार्य त्यांचे इतके थोर 
कधीच कमी होणार नाही मनामनातून. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे.
झिजावे जनासाठी...
#झिजावेजनासाठी

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कळी होती आधी... #कळीहोतीआधी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कळी होती आधी,
नाही पाहिले तेव्हा कुणी कधी.
फुल होताच सर्वांना आकर्षून गेली,
नाही राहिली आता ती साधी कळी.
पाहताच हे सुंदर सुगंधित फुल,
सर्वांच्याच मनात भरले.
सुगंध ह्या फुलाचा इतका दरवळे,
फुलास ह्या आपले करण्या हात सरसावले.
आवडताच कित्येकांस हे फुल,
ठेविले काहींनी बागेत शोभा वाढावी म्हणून.
तर तोडले कित्येकांनी हे फुल,
आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून.
सजविले कित्येकांनी ह्यांस देवा चरणी,
तर कुस्करले कित्येकांनी ह्यांस स्वतःच्या पायांनी.
फुलाला ही वाटले आता,उगाच मिळाली मला ही संधी.
फुल होण्यापेक्षा बरी होती,जेव्हा मी कळी होती आधी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कळी होती आधी...
#कळीहोतीआधी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab
 #yqtaai

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #राजामाझा #शिवजयंतीच्या_शुभेच्छा

read more
१९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी वर शिवतेज जन्मले,
शिवाई देवी वरून नाव त्यांचे शिवाजी ठेविले.
पिता शहाजी राजांकडून,राज कारभार,रणनीती संबंधी मार्गदर्शन लाभले,
तर सत्तेविरुद्ध आवश्यक शिस्तीचे शिक्षण माँ जिजाऊंकडून मिळाले.
शिक्षण,युद्धकला,राजनीती शास्त्र चे धडे दादोजी कोंडदेवांकडून मिळाले,
तर संत तुकाराम महाराजांकडून अध्यात्मिक मार्गदर्शन लाभले.
स्वप्न पाहिले जे हिंदवी स्वराज्याचे,ते प्रत्यक्षात ही उतरविले,
कमी मनुष्यबळ तरीही गनिमी काव्यसह शत्रूंचे नामोहरण केले.
आदिलशाही,निजामशाही,मुघलशाही सर्वांशीच हिमतीने लढले,
आणि महाराष्ट्रात मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.
.
.
ऐसा जाणता राजा माझा जो त्रिलोकी गाजला,
त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.🚩🚩 लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
जाणता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile