Find the Latest Status about चर्चेला उधान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चर्चेला उधान.
Kunal Pawar
चर्चेला माझ्या काय उधाण आले.. नव्हते लोक जे बोलके ते पण बोलके झाले..! ✒️कुणाल पवार #poem #Shayari #gajal #PoeticAntakshri
read moreRJ कैलास नाईक
मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं गुंते मनातले सांगणार तरी कुणाला? हवाहवासा तो सहवास क्षणांचा विरह कधी व्यक्त कधी अव्यक्त पणे फुलतं नातं प्रेम म्हणजे तरी वेगळं काय असतं सर्वस्व देऊन व्हायचं असतं ना रितं? विधीलिखित भावबंध जुळताना नसते तमा कधी येते उधान भावनांना भरतीची लाट सुखद क्षण आठवून त्यातूनच तर काढावी लागते ना सुखद पळवाट ? RJ कैलास #मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं गुंते मनातले सांगणार तरी कुणाला? हवाहवासा तो स
#मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं गुंते मनातले सांगणार तरी कुणाला? हवाहवासा तो स
read moreyogesh atmaram ambawale
शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी, पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी. सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे, नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे. लिहिताना काव्य तुझ्यासाठी,मनाची नुसती तारांबळ उडाली आहे, अनेक शब्द सौंदर्य स्तुतीसाठी,पण तुझ्या मुळे त्यांच्यात ही जुंपली आहे. कुणी तरी आहे खास... शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर्
कुणी तरी आहे खास... शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर् #lovequotes #yqmarathi #yqtaai #प्रेमकविता #माझीकविता #माझ्या_लेखणीतून
read more