Nojoto: Largest Storytelling Platform

New वाटली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाटली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटली.

    PopularLatestVideo

lifehacker_marathi

कशी वाटली कळवा

read more

Pranali Sagvekar

कशी वाटली नक्की सांगा 🤗🤗

read more

shraddha guhe

मुलगी बघायला गेलो आणि तिला नकार दिला नंतर त्याच मुलीला बघीतले परंतु ती काही वेगळी वाटली, हवी- हवीशी वाटली

read more
भेटली ती पुन्हा
अचानक तिची आणि माझी भेट झाली,
आणि आधीच्या प्रसंगाची आठवण झाली,
तिला बघायला गेलो आणि तिची आशा तोडली,
परंतु ती आज मला फार वेगळी वाटली,
असे वाटले की मी जिला शोधले ती हीच वाटली,
मला आवडला तिचा तो निरागस स्वभाव,
तिला बघून मला सुध्दा तिच्या सोबत हसावे वाटले,
वाटले की तिला सांगावे की मला ती फार आवडली,
जिला मी माझ्या स्वप्नात बघायचो ती आज मिळाली...
                                
                            
                                                - श्रध्दा गुहे मुलगी बघायला गेलो आणि तिला नकार दिला नंतर त्याच मुलीला बघीतले परंतु ती काही वेगळी वाटली, हवी- हवीशी वाटली

rushikesh shendage

🙏 कविता कशी वाटली ते अवश्य कळवा धन्यवाद🙏 #poem

read more

Sakshi Bhansali

कविता काशी वाटली ते नक्की कळवा...... 😊😊😊😊😊 #poem #nojotophoto

read more
 कविता काशी वाटली ते नक्की कळवा......
😊😊😊😊😊

FOODEEZ

कशी वाटली फिश थाळी? #Shorts #fishthali #fish #Trending nojoto❤ #Life

read more

Gotha malak milk production

कशी वाटली पोस्ट ... आवडली तर नक्की लाईक करा.. insta id.-@var_un6524 follow karaShakuntala Sharma #मराठीपौराणिक

read more

Pratik Patil Patu

नव्या दशा अन नवी दिशा #अबोल #मी नक्की सांग कशी वाटली आणि शेअर करा

read more
अबोल तू
अबोल मी
अबोल आपले नाते...
पण
हृदया मध्ये
फूल उमलते
जेव्हा तू गालात हसते....

अबोल क्षण
अबोल मन
अबोल आपली नीती.......
पण
हृदया मध्ये
धड धड होते
जेव्हा तू समोर येते..........

नव्या दशा
अशा कशा
मला वाहत ने्हती....
अन
हृदया मध्ये
घुसमट होते
जेव्हा तू अबोल राहते........ नव्या दशा अन नवी दिशा
#अबोल #मी 
नक्की सांग कशी वाटली आणि शेअर करा

प्रकाश साळवी

गेल्या काही दिवसात पावसाने ह हा कार माजवला ते पाहून ही कविता सुचली कशी वाटली ते जरूर सांगा !!

read more
समजून घ्यायला पावसाने !!

आता तरी नको का समजून घ्यायला पावसाने !
आता तरी नको का तांडव थांबवायला पावसाने !
**
एव्हढे सारे कमावले मी माझ्या घनघोर कष्टाने !
सारेच नको होते कसे ते धुऊन न्यायला पावसाने !
**
सारेच म्हणत होते या पावसाला काय झाले आहे !
एव्हढे नको होते जनतेवर रागवायला पावसाने !
**
पुन्हा अशी दूर्दशा करून गेलास का पावसा तू !
पुन्हा नको नशीबी फाशी लावायला पावसाने !
**
अरे थोडे भिजविलेस तर आम्ही काय म्हणालो का !
नको होते नाकातोंडात फेस आणायला पावसाने !
**
जा जा आता तरी तुडुंब भरले नदी नाले धरणेही !
आता तरी थोडे पाहिजे कसे  ऐकायला पावसाने !
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ गेल्या काही दिवसात पावसाने ह हा कार माजवला ते पाहून ही कविता सुचली कशी वाटली ते जरूर सांगा !!

@Praju..

काही दुःख अशी असतात की ती सांगाविशी वाटली तरी सागुंच शकत नाही..निशब्द😞🤐#भावना #भावनांचे विश्व #SAD feeling😔Mood off😔Bad Day😭

read more
" फरक "

"फरक"  त्यानांच पडतो ज्याच्यां आयुष्यात  त्यांची काळजी करणारे... फक्त आपणच असतो. ज्यांच्या आयुष्यात आपल्या व्यतिरिक्त अशी अनेक 'नवी -जुनी' लोकं असतात ,जी त्यांच्यासाठी आपल्यापेक्षाही जास्त जवळची अन् महत्त्वाची असतात ना , त्यांना आपल्या एकट्याच्या जाण्याने काहीच फरक पडत नाही.पण आपण आपल्या आयुष्यात त्यांना खूप महत्त्व देतो, अन् कधीतरी त्याच्यांकडुन हिच अपेक्षा असते..पण तसं नाही झालं तर आपल्याला त्रास होतो, तेव्हाच खुप वाईट वाटतं, आपण दुःखी होतो.. कारण आपल्याला जवळच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीचा फरक पडत असतो..पण त्यांच्याकडे अतिमहत्त्वाची  लोकं असतील तररर ...आपल्या दुःखाचा.. आपल्या असण्या- नसण्याचा समोरच्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही...! 

"भावनांचे विश्व"  ( प्राजक्त )
              
                      - प्राजक्ता फाळके काही दुःख अशी असतात की ती सांगाविशी वाटली तरी सागुंच शकत नाही..#निशब्द😞🤐#भावना #भावनांचे विश्व #Sad feeling😔#Mood off😔#Bad Day😭
loader
Home
Explore
Events
Notification
Profile