Find the Latest Status about छळ कपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छळ कपट.
yogesh atmaram ambawale
अंतरंगाचे रंग कुणी जाणिले, ओठी एक तर मनी दुसरेच लपविले. रंग ओळख प्रत्येक रंगांची, नाही ती फक्त अंतरंगाची. अंतरंग फुलात असतो पानात ही असतो, वेळेनुसार नजरेस ही दिसतो. अंतरंग प्रत्येक गोष्टीसह माणसात ही असतो, कुणाचे अंतरंग शुद्ध,निर्मळ असते, तर कुणाच्या अंतरंगी नुसतेच छळ,कपट असते. सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे विषय - अंतरंगाचे रंग... #अंतरंगाचेरंग हा विषय
Secret Quotes
मान संन्माण करणारे लोक गमावून बसले काही लोक, आज करत असतील काही पण त्यांचा जीवनात काही अर्थ नाहीये, या गोष्टी वेळेस समजतील त्यांना बाकी शब्द अनुभव एवढे दिसत आहेत किंमत राहिलेली पण संपत चालली आहेत त्यांची, मला फरक नाही पडणार आता माझे एक पाऊल ते विरोधातचं पडणार आहेत आता, बोलून आत्ता नाही दाखवणार मी काही गोष्टी पण समजेल मी करून जाईल तेव्हा, दीड दोन वाजेपर्यंत पण जगायचं यातच संस्कार दिसतात म्हणा तुमचे बोलणाऱ्या तोंडाला कोण हात लावू शकत येथे, विश्वास मलाही नाहीये आता काहींवर सरळ दिसतंय समजतंय कळतंय लक्षणं कसले आहेत ते, ज्यांना सवय आहेत सतरा जणांखाली तंगडे देण्याची त्यांना काही फरक पण पडणार नाहीये माझ्या बोलण्याचा. AS Patil✍️ कोणी जागतयं तर असंच नाही जागतं काहीना झोप नाही येतं एखाद्या दिवशी पण रोज तर नाही,, काम असतात ती पण गोष्ट वेगळी आहेत, टाइम पास करणारे जागतात,
Rajnish Sharma
नील नदी से लम्बे दिन,समुद्र से गहरी रात तुम बिन सुने गीत मेरे, तुम बिन मौन हर बात तुम बिन जिन्दगी कपट करे,देती हर रोज मात तुम आओ तो संगीत बने,मन हो जाए शान्त कपट
Drjagriti
करके भरोसा "विश्वास" ने अपने मन की "किताब" खोल दी छल ने अपनी "चालाकियों" से सरेआम वह "बात" बोल दी ©Drjagriti # छल कपट
Vickram
ईश्क का साथ तो कभी भी किसी ने ना दिया । कभी किसी ने बेवफाई की और किसी ने मतलब सिद्ध किया । सतयुग से कलयुग आ गया पर हारी तो सिर्फ मुहोब्बत,, शातिर लोगों ने हर कदम पर ही ईश्क के साथ छल किया । ©Vickram छल कपट,,,
Dr. Devbrat Pundhir
छल कपट और द्वेष में कुछ इस तरह लिप्त हो चला है तू, शायद खुद को खुदा समझने लगा है तू, अरे रावण के यहां तो काल बंदी था, ये क्यों भूल रहा है तू।। #छल#कपट#व्देष
Deepa Didi Prajapati
व्यवहार स्पष्ट रखना चाहिए छल-कपट से ईश्वर या भक्ति नहीं केवल धन और सुख प्राप्त किया जा सकता है। ©Deepa Didi Prajapati #छल-कपट#स्पष्टता