Nojoto: Largest Storytelling Platform

New ओळखले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओळखले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओळखले.

    PopularLatestVideo

Vaibhav Thakre

#Flute तुला वाटतं तू तसं नाही तू कशी आहेस ती मी तुला ओळखलेला कोणाला सांगू शकत नाही #मराठीकविता

read more
mute video

Nagesh Ballal

#RishiKapoor कपूर कुटुंबातील एक लाडके व्यक्तिमत्त्व एक गोंडस चेहरा ८० च्या दशकातील रोमान्स किंग म्हणून ओळखले जाणारे (चिंटू) म्हणजेच प्रत्येक

read more
तुमची कारकीर्द तर तुम्ही लहान वयात पासूनच दाखवत आलात (मेरा नाम जोकर) पासून ते तारुण्यातले (बॉबी) मधील रोमँटिक चॉकलेट बॉय ते (अग्निपथ)मधील रौफ लाला अश्या सर्व प्रकारच्या भूमिका तुम्ही एकदम निराळ्या अंदाजात निभावल्या
तुमच्या अखेरच्या प्रवासाला सलाम... #RishiKapoor कपूर कुटुंबातील एक लाडके व्यक्तिमत्त्व एक गोंडस चेहरा ८० च्या दशकातील रोमान्स किंग म्हणून ओळखले जाणारे (चिंटू) म्हणजेच प्रत्येक

Jai Bhim

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे.. येथील चवदार तळयाचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे.. #समाज

read more
mute video

Priyanka Bhagat

त्या शब्दांनंतर पुन्हा जगलेच नाही शोधुनीही अंतरी मजला मी दिसलेच नाही... खेळ सारा त्या यौवनाच्या लपाछपीचा मयूरपंखासम मयसभा स्वप्ने रेखीत गेल #Love #alone

read more
त्या शब्दांनंतर पुन्हा जगलेच नाही
शोधुनीही अंतरी मजला मी दिसलेच नाही... 
खेळ सारा त्या यौवनाच्या लपाछपीचा
मयूरपंखासम मयसभा स्वप्ने रेखीत गेली
मी जुगारी आयुष्य ओळखलेच नाही... 
मुक वेदना माझ्या कोणा कळाव्या ? 
भावनांचे सूर ज्याना कधी डसलेच नाही... 
वाहे सुगंधी रक्तही जखमांमधूनी 
प्राजक्ती फुलांचे वारही निष्पाप झाले 
हा नसे अपराध प्राजक्ता, तुझाही
डोळ्यांमधली आसवेही कोरडी झाली नाही...
कुरवाळले दु:खाचे उम्हाळे हृदयी
दु: ख मजला सोडून कधी गेलेच नाही...




 #NojotoQuote त्या शब्दांनंतर पुन्हा जगलेच नाही
शोधुनीही अंतरी मजला मी दिसलेच नाही... 
खेळ सारा त्या यौवनाच्या लपाछपीचा
मयूरपंखासम मयसभा स्वप्ने रेखीत गेल

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय:- थांबशील का माझ्यासाठी.. #थांबशीलकामाझ्यासाठी हा विषय Vedika Langi या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
थांबशील का माझ्यासाठी
तिच्या ह्या एका प्रश्नावर मी पुरता हरवून गेलो.
इतक्या दिवसांनी आज तिच्या लक्षात आले,
मुद्दामहून तिच्यासाठी मागेपुढे फिरतो हे तिने जाणिले.
शांत होतो मी कित्येक दिवस,बोलायला थोडा लाजत होतो.
अगोदर सुट्टी होऊनही तिच्यासाठी घिरक्या मारत होतो.
बरे झाले तिने हे ओळखले,
मी काही विचारणार नाही हे समजून
थांबशील का माझ्यासाठी तिने स्वतः विचारले. शुभ प्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय:- थांबशील का माझ्यासाठी..
#थांबशीलकामाझ्यासाठी
हा विषय
Vedika Langi या

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची जयंती आहे. आजचा विषय आहे राष्ट्रपिता.. राष्ट्रपित #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ज्यांनी कुठलंही हत्यार न उचलता
पिटाळून लावलं इंग्रजांना,
असे आमचे राष्ट्रपिता,
त्यांच्या लोकांना घालायला कपडे नव्हते ,
म्हणून स्वतः ही फक्त धोतर नसणारे
आमचे राष्ट्रपिता,
स्वावलंबी जीवन जगायला शिकवणारे 
आमचे राष्ट्रपिता,
अश्या राष्ट्रपित्याला माझा त्रिवार वंदन.......
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची जयंती आहे.
आजचा विषय आहे
राष्ट्रपिता..
#राष्ट्रपित

Secret Quotes

मी नाही कुणाचा माझे कुणीही नाहीत, वारं वार तेच घडत असेल तर त्यात बरंच काही खरं आहेत आणि खरे संकेत देत आहेत आम्हाला पण, असो विषय मी आहेत अडचण

read more
नेमका काय संकेत देयचा आहेत जगाला आम्हाला,
हक्क कोणता असा त्यांचा पण बॉण्ड करून
घेतला का त्यांनी तिथे कारणीभूत तेच असणार
पुढे स्वतः त्या वाटोळ्याला,
का नवरा आहेत या प्रियकर तिचा या तीच्या आईचा
नेमकं कोणाचा एवढ्या हक्काने का प्रत्येक वेळेस
तरीही शांत ती खाली पडलेली आहेत का त्यांच्या,
त्या शिवाय तर नाही हा हक्क गाजवणार कोणी,
एवढं सारं झालं असताना एवढा विषय वाढला तर
कुणामुळे तिला एवढी तर समज आहेत ना,
बस मी बघत राहणार फक्त आता वेळेस समजेल
हा राग काय काय करू शकतो समोर दिसेल,
मला फरक नाही पडणार दगड बनवत आहेत स्वतःला.
   -AS Patil✍️ मी नाही कुणाचा माझे कुणीही नाहीत, वारं वार तेच घडत असेल तर त्यात बरंच काही खरं आहेत आणि खरे संकेत देत आहेत आम्हाला पण, असो विषय मी आहेत अडचण

Secret Quotes

तिचे हात कधीच नाही कापले माझे काळजाचे तुकडे करताना, आता परिस्थिती खराब असणार तिच्या साठी मला माझी परवा नाहीये कसलीच आता, जगन तिला सोडून कधी

read more
माफी च्या लायक ती नाहीये आता,
बदल खूपच झाला आहेत तिच्या मध्ये,
हो माझ्यात ही झालाय तो रागा मुळे,
आणि तोही योग्य आहेत आता कारण..
भावनांचा छळ केला जात आहेत तिच्या
हातून प्रत्येक वेळेस, 
सुख तर आजही तिच्या साठीच मागतो
मी देवाकडे आता दुःख ही माझ्या हातून
दिले जाणार आहेत तिला, मनात सुख
मागून तिच्या साठी क्रोध तिच्यावर लादलां
जाणार आहेत, मजबूर आहेत मी ही आता
जिथे दिवस रात्र जीव तळमजला जिच्या 
साठी आता तिला कष्ट देताना माझी काय
परिस्थिती होईल याची जाणीव असून सुद्धा
मी त्या दारात स्वतः जाणार आहेत...
   AS Patil ✍️✍️— % & तिचे हात कधीच नाही कापले माझे काळजाचे तुकडे
करताना, आता परिस्थिती खराब असणार तिच्या साठी
मला माझी परवा नाहीये कसलीच आता, जगन तिला
सोडून कधी

Secret Quotes

चुकून आता वाटे वर भेटू नका फक्त माझा सगळ्याच गोष्टी पासून भरोसा उठलाय मी नाही आता कुणाचा जो नडेल तो जाग्यावर फोडेल आता, मग कोणी असो समोर मना

read more
त्यांच्या सारखे अनेक मुले सावरली मी
तिथे एक मला शिकवण देत होता,
वाईट नाही वाटलं त्या शब्दांचे मला कारण
ऐकून घेणं प्रत्येकाला समजून घेणं जमत मला,
पण वाईट तिथे वाटले जिथे काही चूक नसताना
तो मला काही गोष्टी समजून सांगत होता,
अरे बाबा बोलायचे असते तर सगळे मिळून पण
काही वाकडे करू शकणार नाहीस माझे,
तेवढा विश्वास आणि इगो आहेत माझ्यात,
आपण काय करतो काय बोलतो समोरच्याला
याच पण भान असले पाहिजे माणसाला,
थोडा झुकलो काय तर काही पण शब्द लक्षात
नसेल त्याच्या पण माझ्या आहेत म्हणा आधी
बोललेलं मी त्यावरून परख करायला हवी होती
त्यांनी जर ऐकतोय तर तो लाचार नाही कमी पण
नाही इज्जत धरत होता, नाते जपतं होता,
नंतर समजलं अती शहाणे आहेत म्हणून ते सगळे
आधीच जर माहित असत तर प्रतिउत्तर योग्य दिले
असते वेळेवर सगळ्यांना मी एकटाच खूप होतो.
   -AS Patil✍️ चुकून आता वाटे वर भेटू नका फक्त माझा सगळ्याच गोष्टी पासून भरोसा उठलाय मी नाही आता कुणाचा जो नडेल तो
जाग्यावर फोडेल आता, मग कोणी असो समोर मना

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #Collab #yqtaai #letters #YourQuoteAndMine

read more
माझे प्रिय गाव हेच जिथे मी राहतो.
आजोबा,पणजोबा सर्व इथेच जन्मले म्हणून हेच आमचे गाव.
सध्या शहर म्हणून ओळखले जाते पण पूर्वी गाव म्हणूनच नावास होते.
माझे हे प्रिय गाव आता अप्रिय वाटू लागले 
कारण ह्या गावात खूप बदल होऊ लागले.
गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे...
(Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे.) सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गाव...
#प्रियमाझेगाव
चला तर मग आज यावर लिहुया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile