Nojoto: Largest Storytelling Platform

New महाराजांचे मावळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महाराजांचे मावळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाराजांचे मावळे.

    PopularLatestVideo

Gaurav Dalvi

मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩 #poem

read more
मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩 

l राजाचा ध्यास जंजिरा l  
l घेऊन साध निघाला मावळा लढायला l  
l अभेद्य च्या भक्कम बुरुजावर भगवा फडकावायला l  
l मराठा मर्द छातीचा  भंडारा लावला माथ्याला l 
l पाटीवर हात शिव विचारांचा करून  नमन  शंभु राजाला l  
l गनिमी कावा ठेवून रक्तात शिरतो शत्रूच्या जबड्यात l 
l गद्दारीचा आळ शिरावर फितुरीचा डाग l  
l बदनामीच्या उसळत्या आगीत जाळतो स्वतःचा अभिमान l 
l स्वामीनिष्ठेच्या त्या कठोर दुबळ्या मनाची करतो तयारी l
l काबीज करण्या जंजिरा घेऊन कल्पना शंभुची l  
l उतरला पराक्रमी योद्धा करण्यास सिद्धीला उध्वस्त l 
l सुगावा लागू न गावला लांडग्यांच्या कळपात l 
l दिव्य ते करून शौर्य गर्जला तो नडला गुर्म्मित l 
l हरला तो फसला मावळतीचा सूर्य दिसला l 
l वक्त  त्याचा संपला सिद्दीने मस्तानीशी छाटला l  
l अखंड जंजिरा हादरला दगडाचा देह स्वराज्यासाठी मेला l  
l अखेरीस मावळ्यातून मावळून गेला कोंडाजी बाबा वीर योद्धा l  
l अखेरीस मावळ्यातून मावळून गेला कोंडाजी बाबा वीर योद्धा l मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩

Rahul

शिवाजी महाराजांचे वास्तव्य #nojotophoto

read more
 शिवाजी महाराजांचे वास्तव्य

Rahul Ingale Patil

शिवविचार मनामनात मावळे घराघरात

©Rahul Ingale Patil #शिवविचार #मावळे

Uttam Karmalkar

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य #story #nojotovideo

read more

Madhuri Chavan

पानिपत शौर्याने लढले मावळे

read more

Sarika Kadam

शिवाजी महाराजांचे तरुणाई प्रेरणा स्थान

read more

Devesh Thakur

Vishal Mule

🚩छत्रपतींचे मावळे♥️ #viral #historyofIndia #mrathahistory #follow #मराठीपौराणिक

read more

Devesh Thakur

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #५० #राजामाझा

read more
असा एकमेव जाणता राजा माझा....
ज्यांच्या एका शब्दा खातीर,
प्राणाची बाजी लावायला,
तयार असायचे मावळे आणि प्रजा.
🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
जाणता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile