Nojoto: Largest Storytelling Platform

New घ्यायला आलो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घ्यायला आलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घ्यायला आलो.

Related Stories

    LatestPopularVideo

Kumarchitra

#कॉलेजसाठी पहिल्यांदाच शहराला आलो #Life_experience

read more
कॉलेजसाठी  पहिल्यांदाच
शहराला  आलो 
रोज  बसमधून  जाता - येता 
ट्राफिकला  शिव्या  द्यायचो!
वर्षभरानंतर..
मी  स्वतःचीच 
एक  गाडी  घेऊन  टाकली!

©Kumarchitra #कॉलेजसाठी पहिल्यांदाच
शहराला आलो

kalyani Pawar.

#mohabbatein आपणच खुप interest घ्यायला हवा.

read more

viraj gosavi

kokanat mi aaloy ## कोकणात आलो मी....!

read more

RJ कैलास नाईक

#आज साक्षात मृत्यू वर भाळून आलो #nojotophoto

read more
 #आज साक्षात मृत्यू वर भाळून आलो

Mission for Passion to change to INDIA

मराठी गाणं पप्पी घेऊन आलो, तिला झप्पी देऊन आलो .... लेखक -संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895

read more

Kumarchitra

मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो #Life_experience

read more
मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो
सुरवातीला पत्त्यांच्या बंगल्यासारख्या भासणाऱ्या
खऱ्याखुऱ्या इमारती पाहून भांबावून गेलो
कशी जगतात ना लोकं!
तिथेच नगरातल्या एका भाड्याच्या खोलीत राहून 
मी माझं कॉलेज पूर्ण केलं
नोकरीला लागलो
काही वर्षांनंतर..
त्याच शहराच्या
थोडं नगराबाहेरच्या 
गावातल्या
एका बंगल्यात 
आज फ्लॅट पाहून आलो!

©Kumarchitra मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो

νισηαδ

मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम' #poem

read more
खिडकीतून दिसायची ती.....
बघून लाजायची आणि हसायची ती.....

मी ही हसायचो, किंचीत लाजायचो,
फक्त नजरेला नजर देत राहायची ती.....

आज ती कुठेच दिसत नाही,
खूप शोधले पण भेटत नाही,
खिडकीतल्या गोष्टी खिडकीतच ठेवून गेली ती..... मित्रांनो घेऊन आलो आहे
'खिडकीतलं प्रेम'

प्रेमाची_पहाट🦋

खरंच कोणीतरी असावं न सांगता मनातलं समजून घ्यायला...!!❤

read more
❤

काहीवेळा काही गोष्टी कधी कुणालाच सांगता येत नाहीत,
मनातल्या गुजगोष्टी शब्दांच्या चौकटीत मांडता येत नाहीत. खरंच कोणीतरी असावं न सांगता मनातलं समजून घ्यायला...!!❤

अल्पेश सोलकर

शब्दात माझ्या नम्रपणा मी सांभाळलेला पण आज उद्धटपणा थोडा भोगून आलो.. किती वेडेपणा मी तिचा अनुभवलेला पण आज शिस्तीचा धडा वाचून आलो... © अल्पेश #मराठी #yqmarathi #yqtaai #yqqoutes #alpeshsolkar

read more
शब्दात माझ्या नम्रपणा मी सांभाळलेला
पण आज उद्धटपणा थोडा भोगून आलो..

किती वेडेपणा मी तिचा अनुभवलेला
पण आज शिस्तीचा धडा वाचून आलो...
 शब्दात माझ्या नम्रपणा मी सांभाळलेला
पण आज उद्धटपणा थोडा भोगून आलो..

किती वेडेपणा मी तिचा अनुभवलेला
पण आज शिस्तीचा धडा वाचून आलो...
© अल्पेश

Rashmika Gupta

अश्रूंना सांगाव लागत नाही बाहेर यायला, डोळ्यांना सांगाव लागत नाही एकटक पहायला, कानांना सांगाव लागत नाही ऐकुन घ्यायला, ह्रदयाला सांगाव #poem

read more
अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव लागत नाही
धकधक करायला,
नाकाला सांगाव लागत नाही
श्वास घ्यायला,
मग प्रेम तरी सांगून कस होणार?
कोणाला सांगाव लागत नाही
प्रेम करायला......
Amit... अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile