Nojoto: Largest Storytelling Platform

New नभात नभ दाटून आले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नभात नभ दाटून आले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नभात नभ दाटून आले.

Stories related to नभात नभ दाटून आले

    LatestPopularVideo

Rahul Ingale Patil

#नभात ढग दाटून येता #मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात #आठवणी. #मराठीकविता

read more
नभात ढग दाटून येता
मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी.
पडता पहिला पावसाचा थेंब
भेटीची साद घालतात आठवणी.

©Rahul Ingale Patil #नभात ढग दाटून येता
#मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी.
पडता पहिला पावसाचा थेंब
भेटीची साद घालतात #आठवणी.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नभही दाटून आले.. #नभहीदाटून चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आकाशा अंतरी आनंदाचे वारे वाहू लागले,
बरसण्या जलधारा नभही दाटून आले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नभही दाटून आले..
#नभहीदाटून
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा

महादेव जरे

नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹 #Quote #OpenPoetry

read more
#OpenPoetry नको बाहेर जाऊ अशी
नभ दाटून येईल...
तुला स्पर्श करण्या
पाऊस वेडा होईल...😍 🌹 नको बाहेर जाऊ अशी
नभ दाटून येईल...
तुला स्पर्श करण्या
पाऊस वेडा होईल...😍 🌹

SHYAM MALI

विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

read more
आषाढाची सर   वारकरी झाली 
विठ्ठलाची दिंडी   नभात निघाली 

ढगांची पालखी   वाजते गाजते 
वाऱ्याशी फुगडी   वर्षा ही खेळते 

झाडांचे ते शेंडे   दिंडीच्या पताका 
डोंगर माथ्याला   अबीराचा बुक्का 

विजे हाती टाळ   वाऱ्याचे अभंग 
ढगांवरी ढग   वाजतो मृदूंग 

चंद्रभागे तिरी   अभ्यंग सरींचे 
जाहले दर्शन   विठू माऊलीचे
                                                  - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

nitsmit penshanwar

आज नभ जरा भरून आल 
दिवसाच्या प्रकाशाला रात्रीची साऊली देऊन गेल
काळ्याभोर ढगात पावसाच कुजबुजन होत आल 
रिमझिम रिमझिम सरींना दिवसभर आमंत्रन नभ देत आल

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar नभ

#SunSet

गामाँ आले

इश्क़ और चर्चा तू कहे तो तेरे मेरे #इश्क़ की #चर्चा सरे आम कर दू।
तू इजाज़त तो दे सिर्फ तुजे ही नही तेरे दुखो को भी अपने नाम कर दू।

#गामाँ_आले #गामा आले

राव सत्यप्रकाश प्रधान

स्कूल का पहला दिन आज भी याद आवे है वो दिन
जब रोते रोते जाया करते और माँ बापु चुप कराया क़रते
#गामा आले# #गामा#आले

Ranjeet Kawartan

हरियाणा आले #Quote #nojotophoto

read more
 हरियाणा आले

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आभाळ दाटून आले..... #आभाळदाटून #आभाळदाटून हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या आठवणींचे मेघ येता,
माझ्या प्रेमाचे आभाळ दाटून आले.
अश्रू रूपी जलधारा बरसल्या त्यात
अन हळवे मन माझे वाहून गेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आभाळ दाटून आले.....
#आभाळदाटून
#आभाळदाटून
हा विषय
Anjali (radha ) Joshi  यांचा आहे.

Anand Prakash Nautiyal tnautiyal

loader
Home
Explore
Events
Notification
Profile