Nojoto: Largest Storytelling Platform

New जळून राख झालेले तांदूळ किंवा निखारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जळून राख झालेले तांदूळ किंवा निखारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जळून राख झालेले तांदूळ किंवा निखारा.

    LatestPopularVideo

Vishal Chavan

तांदूळ..
तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या..
माझ्या घरातला तांदूळ थरथरला..
राशनचा तांदूळ, जो तू खाणार होतीस..
त्या शुभ्र तांदळाचा, खूप ऊर भरला...

झोपडीत राहू प्रेमाच्या ऊबीत..
म्हणाली होतीस, तुझ्या खास ढबीत...
एकाकी आहेत आता कविता माझ्या..
एकाकी पडलय प्रेमाच गीत...

तो रामलिंग; जिथं आपण शेवटच भेटलो..
मी गेल्यावर, राम अन शिव लाजतात...
म्हणतात, तुलाच समजायला हवं होतं..
खूप प्रेम दिल्यावर, लोक असे माजतात...

एक रुद्राक्ष आहे, जो तुझ्या गळ्यात शोभणार होता..
त्याला पावन होण्याचा, एक दुर्लभ मोका लाभणार होता...
तो आजकाल, माझ्या पँटच्या खिशात लुडबुडत राहतो..
त्याला कदाचित माहीत होतं, तो माणूस तसाच वागणार होता...

त्या गूंजच्या लाल-लाल बिया, तू मला दिलेल्या..
जणू गरिबाचा सुवर्ण अलंकार, पिढ्यानपिढ्या जतन केलेला...
मी तुला प्रेमाची, वत्सल आई समजत होतो..
आता प्रेमाला मृत गर्भ म्हणतो, अवेळी व्यालेला...

Vishaal/Aadinaath 
07-02-2022





.

©Vishal Chavan #तांदूळ 

#teddyday

प्रविणमहाराज..

फुलत्या निखार्यावर 
चालणार्या पायांना 
भाजण्याची भिती 
नसते...

       

@pravinmaharaj.. #निखारा..

Yagi kushwah

उसने मुझे निखारा....... #yagi

read more
उसने मुझे निखारा ,हम निखरते चले गए।
उसने मुझ पर ऐसा भी क्या जादू किया ,
की हम संवरते चले गए।।
                #yagi उसने मुझे निखारा.......

Sagar Bangar

*काही नव्हते सरणावर जळून झाले खाक...!! नाही सापडली माणुसकी शोधली सारी राख...!!* #Lohri #makarsankranti2022 #Trending #marathikavi marathiv #marathivichar #मराठीविचार

read more
काही नव्हते सरणावर जळून झाले खाक...!! नाही सापडली माणुसकी शोधली सारी राख...!!

©Sagar Bangar *काही नव्हते सरणावर जळून झाले खाक...!! नाही सापडली माणुसकी शोधली सारी राख...!!*

#Lohri #MakarSankranti2022 #Trending #marathikavi #marathiv

priyanka Jha

तेरे तसव्वुर ने निखारा है #HeartfeltMessage

read more

Shashank Rastogi

रिश्तों की राख #रिश्ते #राख

read more
भुला उन्होंने भी दिया
सारे रिश्तों को जला मैने भी दिया
लेकिन कोई कमबख्त, पानी लेके आ गया
सब कुछ जल तो गया,
लेकिन राख अभी भी बाकी है रिश्तों की राख


#रिश्ते #राख

श्रुति पंङित

#राख

read more

Shahab

#राख

read more
शमशान की राख देख कर मन में एक ख्याल आया

सिर्फ राख होने के लिए इंसान जिंदगी भर 

दूसरे से कितना जलता है #राख

arvind bhanwra

राख

read more
गुरूर उनको बहुत था  अपने हुस्नो-स्वाब का।           कम हम भी ना थे            सज-धज कर शोला, हम बुझ-बुझ कर राख हुए ।                       arvind bhanwra राख

राग

# राख.. #शायरी #nojotophoto

read more
 # राख..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile