Find the Latest Status about तुझ्यावर खूप प्रेम करतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यावर खूप प्रेम करतो.
Mahendra Dhivare
तिच्यासाठी मी सर्व सोडल आणि तिला मी माझ आयुष्य मानल तिला विचारल खर सांग सखे साथ देशील मलाआयुष्य भर ती म्हणाली हो रे मी प्रेमा प्रेम करतो तुझ्यावर जीव भर. ©Mahendra Dhivare प्रेम करतो रे तुझ्यावर जीव भर... #Winter
Santosh murkhe
प्रेम करतो तुझ्यावर… सोडून मला जाऊ नकोस… खुप स्वप्न बघितलित….. तोडून कधी जाऊ नकोस…. संतोष.. ©Santosh murkhe जय गोवारी प्रेंम करतो तुझ्यावर
रोहित साव
माझे पिल्लू मी खूप प्रेम करतो गं मी तुझ्यावर, तु माझ्याशी दूर राहून भांडण कर पण भांडण करून कायमचं मला एकटं सोडून जाऊ नको तुला माहित नाही. कि मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. माझा राजा तु सोना दिसतंय माझे सोना तु पिल्लू दिसतंय तुझ्यावर प्रेम करतो
Yash
आहे तुझ्यावर प्रेम इतके नसतील आकाशात तारे जितके.... मोराला पावसाचा जसा छंद... नाचून पावसात होतो दंग... तसाच मलाही लागला तुझा छंद.... तुझ सोबतच जगण्यात आता आनंद जीवनाला आता तूझ्या प्रेमाची आस.. तेव्हाच येईल मनात सुखांचा सहवास... हृदय झालं आहे तूझ्या अधीन.. जीवन ही केलं आहे तुलाच स्वाधीन.. नाही आता मला कसलीच खंत.. जीवनात भेटली तुझ सोबत उसंत.. जीवन मरण आता तुझ्याच संगतीने.. जगूया जीवन गमती जमतीने... ©Yash प्रेम तुझ्यावर #Love