Nojoto: Largest Storytelling Platform

New नाते जाणो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाते जाणो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाते जाणो.

    LatestPopularVideo

Khushi

अल्फाज़.... हुनर.. 😊 👍.. Dhundo to जाणो

read more
खुदाने हर किसी को कोई ना कोई हुनर दिया होता है कि वहीं तो उसका तोहफा है
बस इक शर्त है
उसे खुद ही ढूँढ़ना होगा
जिसने ढूंढ लिया उसने तो जन्नत जान ली.. और बाकी तो आप समजदार हों. अल्फाज़.... हुनर.. 😊 👍.. Dhundo to जाणो

Shahaji Chandanshive

नाते

read more
नाते

संसार माझा मांडण्या तुझा आज मोडू नको 
सप्तपदीचे नाते तुझे माझ्यासाठी तोडू नको ...

मी असा वाऱ्यावरी सोबतीस तू येवू नको 
कालच्या त्या दिसांसाठी आता तू झुरु नको ...

जुळणार नां नाते इथे आता जन्मांतरीचे 
प्रतीक्षेत त्या रात्री आता तू जागू नको ...

आठवणीसवे मी आता जाईन दूर तुझ्या 
नियतीचा शाप मला आज तू टाळू नको ...

स्वप्नं एका घरट्याचे होते तुझे नी माझे 
भंगलेल्या क्षणांना आता उरी तू बांधू नको ...
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive नाते

Dr. Sunil Haridas

नाते

read more

RJ कैलास नाईक

 #नाते

RJ कैलास नाईक

# नाते #nojotophoto

read more
 # नाते

कवी - के. गणेश

नाते....

read more
गुंतलेला जीव
काहीही मागत नाही..
अट फक्त एकच असते
एकमेकांशिवाय जगत नाही नाते....

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
नाते कोणतेही असो
त्या नात्याचा ओलावा तेव्हाच टिकतो
जेव्हा त्या नात्याची गरज दोन्हीकडून सारखी असते.
-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे..

©Dhananjay(dhanuj) Sankpal #नाते

Upendraraj Devadhe

नाते

read more
तुझे बोलणे फुंकर मुलायम पिसांची
तुझे बोल ते ह्दयावर बरसात पिसांची
किती कोमल मंजुळ नाते आपुले
मृदू पिसांगत हवेत उंडरते.
                                     सप्तरंगी नाते

विष्णु कार्ले

नाते. #poem

read more

Prof.Shivaji Waghmare

नाते...

read more
जगावेगळे नाते तुझे नी माझे
स्वप्न तसे प्रत्यक्षात उतरावे....
अजरामर व्हावी प्रेमकहाणी
कागदावर काळीज उतरावे... नाते...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile