Find the Latest Status about लव्ह शायरी इन मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लव्ह शायरी इन मराठी.
Vinayak Patale
बघ तुझ प्रेम किती वेड लावल तुझ्या मागे मागे येऊ लागल वेड्या मनाच उपचार तु कर तु माझ्या होशील आस काही कर लव्ह शायरी
soul queen
हमे फिर सुहाना नज़ारा मिला है, क्योंकि जिंदगी में साथ तुम्हारा मिला है, अब जिंदगी में कोई ख्वाइश नही रही, क्योंकि हमे अब तुम्हारी बाहों का सहारा मिला है। ©soul queen #लव्ह शायरी
Vishal Jadhav
स्पर्श तू केला मला what's up च्या त्या बोलण्याने अग काय जातं तुझ सांग मी थोड वेगळं वागल्याने नाही कळणार ग तुला तुला माझी भाषा भाषेतील या शब्दामध्ये दडली मोठी निराशा बोलताना तू हसत होतो मी ग मनातल्या मनात अग सांग ना खरं खरं कित्यकाशी खेळते करते त्या छोट्याश्या फोनात ब्रोकन हार्ट इन लव्ह
Ganesh Salunke...G.G...
काश,अब "तूही" आकर संभाल ले मुझको... बस अब थोडासा ही "बचा" हू बिलकूल इस साल की तरहा... G.G... #लव्ह शायरी#दर्द दिलोके
Dr.Chandu Pawar
तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं.. असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे.. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी, कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
Vishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
Anand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी