Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यांना आपल्याकडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यांना आपल्याकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यांना आपल्याकडे.

Stories related to त्यांना आपल्याकडे

    LatestPopularVideo

Diksha Gurav

त्यांना काय वाटतं... #nojotophoto

read more
 त्यांना काय वाटतं...

Pratik Patil Patu

नाती खूप सुंदर आहेत जगवा त्यांना

read more
नाती खूप सुंदर आहेत जगवा त्यांना!

आज संपत चाललाय माणसामाणसांमधील विश्वास
म्हणून मंदावत चाललाय नात्यांचा श्वास
नाती मरत आहेत
वाचवा त्यांना

नाती तुटतात, कारण त्यांना
 शंकेच बुर येत
नाती झुरत आहेत
टिकवा त्यांना

नाती दुरावतात एखाद्या शब्दाने
मरहम द्या, प्रेमाचा त्यांना
नाती कोमेजत आहेत
फुलवा त्यांना

नाती कायमची दगावतात, विश्वास घाता मुळे
 खोलवर रुजवा त्यांना
नाती खुंटत आहेत
वाढवा त्यांना

एक कळकळीची विनंती विश्वास ठेवा सर्वांवर

खरं असेल तर नक्की फोरवरद करा नाती खूप सुंदर आहेत 
जगवा त्यांना

Jyoti Pundage

विसरून जा त्यांना जे तुम्हाला सोडून गेले. #newplace

read more
ज्या लोकांना आपलं व्हायचं नसतं ना तेच सोडून जातात. विसरून जा त्यांना जे तुम्हाला सोडून गेले.

#newplace

parale rohit

सुखी ठेव ना त्यांना मी जीव लावतो🌎❤️ #Shayari

read more

राजकारण

Solapur | सारखं त्यांना नवऱ्याचा फोन येत आहे;घरी आलोय कुठे आहेस तू #मराठीविचार

read more

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र.. एक अनावृत्त पत्र भाग १ #जीवनअनुभव

read more

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र एक अनावृत्त पत्र भाग २ #जीवनअनुभव

read more

kunal jatkar

मोदी साहेब मन की बात मध्ये युवा मित्र बेरोजगार आहे त्यांना रोजगार देण्यावर बोला,,,, #azaadi

read more

its.vedee

इतरांना स्वतः ची जग समजू नका ....कारण स्वतःच नसतो तर त्यांना पाहता सुद्धा नसतं आल..

read more
दिवसातून किमान एकदा तरी स्वतः कडे बोलत जा 😉😉...कारण तसे केले नाही तर जगातल्या एका महत्वाच्या व्यक्तीजवळ बोलायला तुम्ही विसरत आहात☺️☺️ इतरांना स्वतः ची जग समजू नका ....कारण स्वतःच नसतो तर त्यांना पाहता सुद्धा नसतं आल..

महादेव जरे

पोरीसोबत थोड काय आपुलकीने बोललो कि त्यांना लगेच वाटत मी तिच्यावर line मारतोय..💕😜

read more
पोरीसोबत 😘थोड काय✌🏼 आपुलकीने
बोललो कि त्यांना💕 लगेच वाटत
मी तिच्यावर line 😜मारतोय.. पोरीसोबत थोड काय आपुलकीने
बोललो कि त्यांना लगेच वाटत मी
तिच्यावर line मारतोय..💕😜
loader
Home
Explore
Events
Notification
Profile