Find the Latest Status about फटाके होलसेल मार्केट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फटाके होलसेल मार्केट.
somnath gawade
'Whole Material' विकले जात नसेल तर व्यापारी 'होलसेल' दराने विक्रीचा बोर्ड लावून गिऱ्हाईक आकर्षित करतात. 🤣😂 #होलसेल
Saurabh Kumar
किसी भी क्षेत्र में निजीकरण का होना, बाजारवाद को जन्म देना है । बाज़ार में न्याय की नहीं, सिर्फ मुनाफे की बात होती है । ~आनंद #मार्केट
Harshal Shelke
इस दिवाली की रोशनी गरीब के घर मे लगाओ दिवाली की फुलझडी के तरह चमकते रहो अनार की तरह नफरत बहार फेक दो दिवाली अपने दिल के साथ मनाओ । ©Harshal Shelke #फटाके #दिल #Diwali
Hirdesh Gaur ($h@ñ....!)
अपने और सपने मरने नहीं देते.... किस्मत और टाइम जीने नहीं देते.... स्टॉक मार्केट सी हो गई है जिंदगी.... स्थिर ही नहीं रहे रही....! ©Hirdesh Gaur #मार्केट #जिन्दगी
Satish Deshmukh
फुसके फटाके..... नेतृत्वाला मर्यादा पण असतातच की ! पक्षामधले काही निर्णय फसतातच की ! म्हणून काय मग नेतृत्वला सोडून जावे ? नपिकताही शेती सगळे कसतातच की ! वारुळावरी पाय पडला जरी कुणाचा एकजुटीने मुंग्या साऱ्या डसतातच की ! ३० गेले, ४०गेले पक्षामधूनी ,जाऊ द्या, भिऊ नका की दिवाळीतल्या फटाक्यातले फुसके काही निघतातच की ! बाळासाहेबांचे नेतृत्व परत कसे येईल गड्यांनो ? गरजणाऱ्या बादलातले फसवे काही असतातच की ! सतीश दिलीपराव देशमुख शेंबाळपिंप्री, ता.पुसद जि.यवतमाळ ©Satish Deshmukh फुसके फटाके #Joker
somnath gawade
जास्त भाव खाणाऱ्यांना शेअर मार्केटमध्ये धाडलं पाहिजे. 😂🤣 #शेअर मार्केट