Find the Latest Status about राखीव जीवावरण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राखीव जीवावरण.
रोशन पाटील 7066644485
ये गं ये गं सरी ये गं ये गं सरी ऋतु पावसाळा मृगसरीं कोसळून बुडू दे माझी शाळा चार दिवस मिळून सुटी घरी ठेव मारकुट्या बाईंना गृहपाठ मी केला नाही भिजवून टाक गुरुजींना पीटीच्या सरांना असु दे उघडीप पावसापासून खेळू नाचू गाऊ आम्ही दे सुट्टी अभ्यासातून शाळेत येऊ दे रोज कला नि संगीत सर काढू चित्र करू गायन संगीताचे गावू सप्तस्वर © सौ.भारती सावंत सदर कविता माझी नसुन ती त्या कवियत्रीच्या सांगण्यावरून मी एडीट केलीय, कवितेबाबतचे सर्व हक्क कवीयत्री कडे राखीव. . . 🙏🙏😊
yogesh atmaram ambawale
तू सोबत नसलीस म्हणून काय झाल तुझी आठवण कायम सोबत राहील माझ्या मनाचा एक कोपरा तुझ्या साठीच राखीव राहील. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाचा कोपरा... हा विषय Neha Khedkar यांचा आहे. #मनाचाकोपरा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला
Vinod Umratkar
काव्यजागर आयोजित काव्य स्पर्धेत सहभागी केलेली ही कविता, आपण ही या स्पर्धेत सहभागी व्हावे या विनंती सह 🙏🙏 मी झालोय सहभागी या काव्य स्पर्धेत आपण ही सहभागी व्हावे ही विनंती 🙏🙏🙏 #मराठी #मराठीकविता #काव्यस्पर्धा #काव्यजागर #सहभागी काव्यजागर व आयुष्
sandy
ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.
yogesh atmaram ambawale
माझे गाव... न्याहाडी.. हिरवा गर्द निसर्ग, अल्हाददायक वारा मनाला सुखावणारा, तर मनमोहून टाकणारा, घरामागील ओढ्याचा आवाज खळखळणारा. ( Read in Caption ).. तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव.. #myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी
yogesh atmaram ambawale
गेल्या काही वर्षांपासून मी वर्तमापत्र वाचणे बंद केले आहे,वाचणे म्हणजे कधी कुठे वाचायला भेटले की वाचतो पण विकत घेऊन वाचणे मात्र बंद केले आहे. कारण पूर्वी एक ते दीड रुपयात भेटणारे वर्तमानपत्र आता पाच ते सहा रुपयांना विकत मिळू लागले आहे. (Caption मध्ये वाचावे).. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे वर्तमानपत्र... #वर्तमानपत्र१ #वर्तमानपत्र चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित रा