Find the Latest Status about हरवलेले प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवलेले प्रेम.
Akshay Tayde.
लिहण्यास मन माझे व्याकुळ होत आहे पण सुचत काही नाही शब्द हरवलेच आहे जीवनात, अन आता तीही सोबत नाही हरवलेले शब्द.
Roshan Sagar
हरवलेल्या जगात मी शोधतोय माझ्या स्वप्नांना.. आनंद विसरलो मित्र विसरलो विसरलो रोजच्या होणाऱ्या पार्ट्यांना.... डोळे आज माझे चार भिंती पाहतय.. भविष्याची शहरे त्या नकाशात मात्र शोधतोय.. त्या खुर्चीत शरीर कसे कोंबून बसते.. मन माझे त्यालाही उंच स्वप्न दाखवते ... मन माझे सतत अपेक्षा----- त्या गोष्टीची करते.. मन माझे येथील तुझे दिवस म्हणून सावरते.... अभ्यासिकेतल्या दुनियेला मी माझे मानावे.. त्याच्यात मी कोठे आहे हे मात्र दररोज शोधावे.... हरवलेल्या जगात मी माझे स्वतः शोधावे!!!! ~ ®️Osh@n k S@g@®️ हरवलेले जग
Vijay Kamble
मी न माझा राहिलो तुझ रूप पाहुनी देहभान विसरून घेतल तुझ्या प्रेमात वाहुनी माझं प्रेम म्हणजे त्याग ,कस नाही कळत तुला ,मीच बोलतो आहे तू माझी होशील आसा विश्वास आहे मला जीव जडलाय माझा तुझ्यावर खरच ..... माझं खूप प्रेम आहे. आजही तुझ्यावर आजही तुझ्यावर.... कवी : - विजय कांबळे ,कोयनानगर, हरवलेले क्षण या सदरातून.....
Vijay Kamble
आयुष्याच्या वाटेवर चालतच राहिलो,कधी पाय रक्तबंबाळ झाले,कधी उन्हाचे चटके लागले मी मात्र चालतच राहिलो. आयुष्याच्या........... कधी मागे पाहिलं नाही वळून कधी गेलं नाही मन गळून कुणी थांबवलं नाही, कोणी रोखल नाही.कोणी मायेनं जवळ घेतल नाही.कोणी आठवण काढली नाही आयुष्याच्या............ काय चूक काय बरोबर काय कुठे आणि काय कसे समजल नाही कुणी साद घातली नाही. मीही कधी एकली नाही मी मात्र पुढे जात राहिलो आयुष्याच्या............ जे आवडलं ते कधी मिळलवलच नाही.जे आपल नव्हत त्याच्या मागे धावलोच नाही. कुणी हिणवलं,कुणी सूनवल मी कुणाल काही बोललोच नाही आयुष्याच्या............ वाट सरत होती ,मी पुढे जात होतो.वाट मागे पडत गेली,मी तर थांबलोच नाही. जे शिकायचे होते ते नाही शिकता आले.पण मी वास्तवात कुठे कमी पडलोच नाही. आयुष्याच्या............ जीवन म्हणजे काय असतं हे समजत होतो , गरिबी अमीरी यातलं अंतर मोजत होतो कुणी हात दिला ,कुणी घात केला मी मात्र थाबलोच नाही. कुणी केलं प्रेम,कुणी दिल्या यातना मी व्यक्त झालोच नाही पचवून त्या यातना मी कधी हरलोच नाही,मी कधी थांबलोच नाही. आयुष्याच्या............ ती होती कुठे, ती असेल कुठे विचार करत बसलोच नाही, मी प्रेमात तिच्या बुडलोच नाही आठवण मनात आसुण मी कधी रडलोच नाही. आयुष्याच्या......... कवी :- विजय कांबळे हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता........ हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता मी कवी विजय कांबळे कोयनानगर कर
Vijay Kamble
#RajasthanDiwas https://youtu.be/43oV4qN0USU *हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता आपल्यासमोर लाईव्ह मांडतो आहे. आवडल्यास लाईक* *करा शेर करा.* *मी घेऊन येणार आहे अश्याच काही वास्तवदर्शी कविता कवी:- विजय कांबळे* हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता लाईक करा शेर करा सबस्क्राईब करा
VARAD VARTAK
माझे हरवलेले शब्द.. . #marathi #marathikavita #kavita #marathiwritings #writer #poetry #marathipoem #premkavita #prem #twoliners #twolines