Find the Latest Status about फुला भाषा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुला भाषा.
Tushar Nevarekar
हे फुला, खरेच सांगतोय तुला थोडं आयुष्य अजून दे मला पाहून तुला मनापासून वाटतं मला, काही तासांच्या आयुष्यात कसं रे करमतं तुला? थोडासा रंग दे थोडासा गंध दे, जीवनपुष्प देता देता आनंदाचा छंद दे. हे फुला
Yash
प्रितीच्या माझ्या फुला जीव गुंतला तुझ्यात येशील का माझ्या मनात राहशील का जीवनात ©Yash प्रितीच्या फुला #hills
Aनुभा
हिंदी दिवस मूक है इस मन की अभिलाषा।प्यार की बस एक भाषा।नजर से बोले, समझ जरा सा।जिसने प्यार किया वो बोले बिन शब्दों की भाषा। भाषा.....